दुर्घटनाग्रस्त माळीण गावातील रहिवाशांना शासनातर्फे २६० चौरस फुटांची घरे उपलब्ध करून देण्यात येणार असली तरी आमदार दिलीप वळसे-पाटील यांच्या म्हणण्यानुसार…
गेल्या काही वर्षांपासून सार्वजनिक गणेशोत्सवाचे रूप बदलले आहे. देखाव्याच्या माध्यमातून भव्यता जपण्यासाठी मंडळांकडून वर्गणीच्या नावे बक्कळ पैसा संकलित केला जातो.
पुणे जिल्ह्य़ातील माळीण गावी झालेल्या दरडग्रस्तांच्या मदतीसाठी ठाणे खाडीकिनारी राहणारे कोळी बांधव धावून जाणार असून, यावर्षी नारळी पौर्णिमेचा सण धूमधडाक्यात…
माळीण दुर्घटनेतील मृतदेहांच्या शोधासाठी मातीचे ढिगारे उपसण्याची मोहीम प्रशासनाने सलग आठ दिवसांच्या अथक परिश्रमानंतर बुधवारी सायंकाळी सात वाजता पूर्ण केली.
‘निष्क्रियतेचा कलंक’ पुसण्यासाठी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ‘महाराष्ट्र शायनिंग’ची धडक मोहीम राबवून पोषक जनमत तयार करण्यासाठी राज्य सरकारने कंबर कसली आहे.