scorecardresearch

Rohit Mumbai Indians
Video: ‘ही आहे Sportsmanship’, ‘त्या’ कृतीसाठी रोहितवर कौतुकाचा वर्षाव; पंजाबच्या कर्णधाराकडूनही मैदानातच Thumbs Up

नाणेफेक जिंकून मुंबईने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर सहाव्या षटकात एक विचित्र प्रकार घडला जो सध्या चर्चेत आहे.

‘खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनों’, रणबीरसोबतचा फोटो शेअर करत आलियाकडून प्रेमाची कबुली

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट ही जोडी सिनेरसिकांच्या मनावर राज्य करत आहे. ते दोघेही त्यांच्या अफेअरमुळे किंवा चित्रपटांमुळे नेहमीच चर्चेत…

Mumbai Indians
IPL 2021 Playoffs: मुंबईने विजय मिळवला पण…; पाहा कोणते संघ निश्चित अन् कोणते तळ्यात मळ्यात

सलग तीन पराभव झाल्यानंतर मुंबईने अखेर विजय मिळवला असून आयपीएलमध्ये अजून रोहितच्या संघाचे तीन सामने शिल्लक आहेत.

Jagadguru Paramhans Acharya Maharaj
“मुस्लीम, ख्रिश्चनांचं नागरिकत्व रद्द करुन भारताला ‘हिंदू राष्ट्र’ घोषित करा नाहीतर…”; मोदी सरकारला इशारा

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी मंगळवारी सूरतमध्ये हिंदूत्व एक वैचारिक व्यवस्था असल्याचं मत मांडलं होतं.

shaheen cyclone
अरबी समुद्रात ‘शाहीन’ चक्रीवादळाची शक्यता; महाराष्ट्र, गुजरातच्या किनारपट्टीला हवामान खात्याकडून इशारा

महाराष्ट्रासाठी चिंतेची बाब म्हणजे हे चक्रीवादळ अरबी समुद्रामध्ये निर्माण होण्याची शक्यता असून त्याचं नाव ‘शाहीन’ असं असणार आहे.

Fight In Congress Over Kanhaiya Kumar Jignesh Mevani
कन्हैया, मेवानी यांना पक्षात प्रवेश देण्यावरुन काँग्रेसमध्ये मतमतांतरे?; गांधी कुटुंबाच्या निकटवर्तीय नेत्याची पोस्ट चर्चेत

कन्हैया कुमार आणि जिग्नेश मेवानी या दोघांच्या पक्ष प्रवेशावरुन काँग्रेसमध्येच मतमतांतरे असल्याचं समोर येत आहे.

Britain Fuel Crisis
ब्रिटनमध्ये अभूतपूर्व इंधन तुटवडा; गाड्यांच्या लांबच लांब रांगा, सरकार लष्कराची मदत घेण्याच्या तयारीत

संपूर्ण ब्रिटनमध्ये अनेक ठिकाणी लोकांनी आपल्या गाड्यांमध्ये इंधन भरुन घेण्यासाठी इंधन केंद्रांबाहेर लांबच लांब रांगा लावल्यात.

BCCI
T20 World Cup: भारतीय संघ बदलणार? वाईट कामगिरीमुळे ‘मुंबई’चे तिघे BCCI च्या रडारवर; या खेळाडूला संधी मिळण्याची शक्यता

रोहत शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या यंदाच्या पर्वामध्ये सलग तीन सामने गमावले आहेत.

BJP MNS
अखेर भाजपा-मनसेमध्ये झाला समझोता; आगामी निवडणुकीत असा असेल ‘फॉर्म्युला’

दोन्ही पक्षांमध्ये जागांसंदर्भात महत्वाचा अंतिम निर्णय झाला असल्याची माहिती भाजपा आणि मनसेच्या प्रमुख नेत्यांनी दिलीय.

petrol diesel price
इंधनाचा भडका थांबेना… डिझेल सलग चौथ्या दिवशी तर पेट्रोलच्या दरांमध्ये २२ दिवसांनंतर झाली वाढ

मागील चार दिवसांपासून सातत्याने डिझेलचे दर वाढत असून २२ दिवसांमध्ये पहिल्यांदाच पेट्रोलच्या दरांमध्येही वाढ करण्यात आलीय.

bhavana gawali
ED कडून मोठी कारवाई; भावना गवळींच्या अडचणी वाढल्या, चौकशी होण्याचीही शक्यता

३० ऑगस्ट रोजी ईडीने वाशीम जिल्हय़ातील रिसोड व इतर ठिकाणच्या गवळी यांच्या संस्थांमध्ये झडती घेतल्याचं पहायला मिळालं होतं.

संबंधित बातम्या