scorecardresearch

aaditya-thackeray-on-ashish-shelar
“चाळीस गद्दारांनी सरकार पाडल्याने प्रकल्प…”, आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल; म्हणाले, “मुख्यमंत्र्यांनी गरबा…”

Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे फॉक्सकॉन प्रकल्प राज्याबाहेर गेल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.

jitendra avhad
“ठेवू नका महाराष्ट्र गुजरातला गहाण…”; फॉक्सकॉन वरुन जितेंद्र आव्हाड यांचा शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा

Jitendra Awhad : वेदांत समूह आणि फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्ये होणार आहे. यावरून आता जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत शिंदे-फडणवीस सरकारवर…

sudhakar singh nitish kumar
“मी चोरांचा सरदार…”, बिहार कृषीमंत्र्यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर नितीश कुमारांनी टोचले कान; म्हणाले, “सार्वजनिक…”

Nitish Kumar : बिहारमधील कृषीमंत्री सुधाकर सिंह यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यानंतर नितीश कुमारांनी त्यांची कानउघडणी केली आहे.

Arvind Kejriwal Amit Shah
गुजरात विधानसभा निवडणूक : अमित शाहांचा केजरीवाल यांच्यावर निशाणा; म्हणाले, “स्वप्नांचा बाजार करणारे…”

Amit Shah Vs Arvind Kejriwal : अमित शाह यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला आहे.

Bhaskar Jadhav new
“गद्दारांनी आपल्या बापाच्या जागी बाळासाहेब ठाकरेंचं…”, भास्कर जाधवांचं शिंदे गटातील आमदारांना आव्हान; म्हणाले, “आपलं पाप…”

Bhaskar Jadhav : भास्कर जाधव यांनी शिंदे गटातील आमदारांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

Shirdi Saibaba
शिर्डी साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळ बरखास्त; औरंगाबाद उच्च न्यायालयाचा आदेश

Shirdi Saibaba Sansthan : शिर्डी साईबाबा संस्थानाचे विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याचे निर्देश औरंगाबाद उच्च न्यायालयाने दिलं आहेत.

Narayan Rane Ambadas Danve
नारायण राणेंना अंबादास दानवेंचे प्रत्युत्तर; म्हणाले, “दादागिरीची भाषा…”

Ambadas Danve : तुम्हाला मुंबई आणि महाराष्ट्रातच राहायचे आहे, असा इशारा नारायण राणे यांनी ठाकरे गटाला दिला होता. त्याला आता…

latabai Koli
थरारक, बिबट्या दिसल्याने महिलेची थेट नदीत उडी; केळीच्या खोडासोबत तब्बल ६० किमीचा प्रवास

बिबट्या दिसल्याने एक महिलेने तापी नदीत उडी मारल्याची थरारक घटना समोर आली आहे.

Ram Temple
अयोध्येतील राम मंदिर उभारणीचा खर्च १,८०० कोटी रुपये; विश्वस्तांची माहिती

Ram Temple : राम मंदिराच्या उभारणीसाठी १,८०० कोटी रुपयांचा खर्च येणार आहे, अशी माहिती ट्रस्टचे विश्वस्त यांनी दिली आहे.

Sharad Pawar
“दिल्लीतील शहंशाह हीच खरी…”, भाजपाचा शरद पवारांना टोला; म्हणाले, “राज्यात महाराजांच्या नावाने…”

Bjp On Sharad Pawar : राष्ट्रवादीच्या अधिवेशनात लावण्यात आलेल्या गाण्यावरून भाजपाने शरद पवारांवर निशाणा साधला आहे.

Arvind Kejriwal In Nagpur
गुजरातमधील आपच्या कार्यालयावर पोलिसांची छापेमारी; केजरीवाल म्हणाले, “भाजपाच्या पायाखालची…”

Arvind Kejriwal : गुजरातमधील आपच्या कार्यालयावर पोलिसांनी छापेमारी केली आहे. त्यानंतर मुख्यमंत्री केजरीवाल यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.

संबंधित बातम्या