शिक्षण क्षेत्रात अतुलनीय कार्य करून विद्यार्थ्यांच्या विकासासाठी झटणाऱ्या मुंबईतील ५० शिक्षकांची आदर्श शिक्षक महापौर पुरस्कारासाठी नुकतीच निवड झाली आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या १५३ व्या स्थापना दिनाचे औचित्य साधत पालिका प्रशासनाने १८८१ पासूनच्या जन्म-मृत्यू नोंदींचे डिजिटायझेशन करण्याचा निर्णय घेतला आहे.