दुधात भेसळ केल्यास खबरदार… चाळीसगाव, एरंडोलमध्ये कारवाई १५ सप्टेंबरपर्यंत ही मोहीम राबविण्यात येणार आहे. By लोकसत्ता टीमSeptember 12, 2023 14:53 IST
धुळे जिल्ह्यात महिनाभरात ४४ छापे; २२ ठिकाणी दुधात भेसळ दुग्ध व्यवसाय मंत्री राधाकृष्ण विखे यांनी राज्यातील समित्यांनी केलेल्या कार्यवाहीचा नुकताच ऑनलाईन बैठकीद्वारे आढावा घेतला. By लोकसत्ता टीमSeptember 4, 2023 14:19 IST
‘एफडीए’चे दूध भेसळ रोखण्याच्या कामाकडे दुर्लक्ष, अपर जिल्हाधिकाऱ्यांकडून अधिकाऱ्यांची कानउघाडणी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची भेसळ रोखण्यासाठी स्वतंत्र पथक तयार करून दररोज तीन नमुन्यांच्या तपासण्या करण्याचे नियोजन करण्यात आले. मात्र,… By लोकसत्ता टीमSeptember 2, 2023 10:41 IST
दुध अचूकतेचे तोलन उपकरण वापरण्याकडे दुर्लक्ष; कोल्हापूर जिल्ह्यातील ७० केंद्रांवर कारवाई दुधाच्या मापात घोळ घालणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील ७० केंद्रांवर वैध मापन शास्त्र विभागाने कारवाई केली आहे. By लोकसत्ता टीमSeptember 1, 2023 19:08 IST
नाशिकमध्ये २२४ किलो बनावट पनीरसह मिठाई नष्ट, अन्न औषध प्रशासनाची कारवाई सणासुदीचे दिवस सुरु झाल्याने दुग्धजन्य तसेच इतर पदार्थांच्या मागणीत वाढ होत असल्याने अशा पदार्थांमध्ये भेसळ करण्याचे प्रकारही घडत आहेत. By लोकसत्ता टीमSeptember 1, 2023 15:56 IST
धुळ्यात दूध भेसळ करणाऱ्या आठ विक्रेत्यांवर कारवाई चार विक्रेत्यांच्या दुधात पाण्याची भेसळ, अनैसर्गिक वास-चव, अस्वच्छता आढळून आली. भेसळ आढळून आलेले सरासरी ७८ लिटर दूध नष्ट करण्यात आले. By लोकसत्ता टीमSeptember 1, 2023 11:26 IST
पुणे मुंबई कडे जाणाऱ्या चाळीस दुधाच्या टँकरची साताऱ्यात अचानक तपासणी पॅकिंग पिशव्यांमधील दुधाची तपासणी तपासणी करताना टँकर मधील दुधाचे प्रत्येकी दोन दोन नमुने घेण्यात आले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 31, 2023 19:43 IST
डोंबिवलीत पाणी मिश्रित भेसळयुक्त दुधाचा साठा जप्त माजी नगरसेवक महेश पाटील, स्थानिक पोलीस आणि कार्यकर्ते यांनी अचानक दूध विक्रेत्यांच्या गाळ्यावर छापा टाकला. By लोकसत्ता टीमMay 29, 2023 16:51 IST
दुधात भेसळ करणाऱ्यांना फाशीच्या शिक्षेची तरतूद करावी- अजित पवार दूध भेसळ करून सामान्य जनतेच्या जिवाशी खेळ करणाऱ्यांना फाशी देण्याची तरतूद करण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 17, 2023 12:33 IST
दूध भेसळ ओळखण्यासाठी नवीन संच विकसित म्हैसुरू येथील डीआरडीओच्या प्रयोगशाळेची कामगिरी By पीटीआयMarch 7, 2016 02:38 IST
दूध भेसळ रोखण्यात अन्न आणि औषध प्रशासन हतबल! अधिकारी व कर्मचाऱ्यांचीच वानवा; तब्बल ३५ टक्के पदे रिक्त By संदीप आचार्यFebruary 7, 2016 02:31 IST
दुधातील भेसळ रोखण्यासाठी काय उपाययोजना करता आहात? मुंबईतील दूधभेसळ रोखण्यासाठी नेमक्या काय उपाययोजना करण्यात येत आहेत By लोकसत्ता टीमJanuary 28, 2016 02:36 IST
Devendra Fadnavis: “गृहमंत्री आहात तोपर्यंत ठीक आहे, पण…”; चिदंबरम यांचं उदाहरण देत जयंत पाटील फडणवीसांना काय म्हणाले?
“अरे मुंबईकरांनी जगायचं की नाही?” घाटकोपर स्टेशनवर भयावह परिस्थिती, चेंगराचेंगरी अन्…; VIDEO पाहून थरकाप उडेल
१८ वर्षानंतर धोकादायक ग्रह योग! १३ जुलैपासून या राशींवर संकटाची चाहूल अन् धनहानी; आर्थिक नुकसानासह आरोग्य बिघडणार
Russia MH17 Accountability : “रशियानंच ते विमान पाडलं”, २९८ लोकांचा जीव घेणाऱ्या अपघातासाठी आंतरराष्ट्रीय न्यायालयानं ठरवलं दोषी!
9 आता १ गुंठा जमिनीचीसुद्धा खरेदी-विक्री करता येणार! तुकडेबंदी कायदा रद्द होणार, शेतकरी या कायद्याचा विरोध का करत होते?