scorecardresearch

पंतप्रधान मोदी आणि सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उपस्थितीत अयोध्येतील राम मंदिर सोहळ्याला सुरुवात!
पंतप्रधान मोदी आणि सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उपस्थितीत अयोध्येतील राम मंदिर सोहळ्याला सुरुवात!

पंतप्रधान मोदी आणि सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उपस्थितीत अयोध्येतील राम मंदिर सोहळ्याला सुरुवात!

mohan bhagwat remark on ram mandir
प्राणप्रतिष्ठा ही सुरुवात, कटुता संपवावी – सरसंघचालक

अयोध्या म्हणजे ज्या शहरात युद्ध नसेल, संघर्षांपासून ते मुक्त असेल. भारतवर्षांच्या पुनर्उभारणीच्या मोहिमेची ही सुरुवात आहे.

nitin gadkari news in marathi, mohan bhagwat news in marathi, nagpur transport owners news in marathi
नितीन गडकरी, मोहन भागवत यांना ट्रान्सपोर्ट मालक साकडे घालणार !

ट्रान्सपोर्ट मालक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना या प्रकरणात मध्यस्थीसाठी साकडे घालणार…

sangli rss chief mohan bhagwat, mohan bhagwat world is looking india for peace
शांती, समाधानासाठी जगाला भारताकडून आशा – मोहन भागवत

स्वत:मध्ये असलेल्या शक्तीला ओळखून आपण सुखी, समाधानी जगासाठी प्रयत्नशील राहणे हेच आपले कर्तव्य आहे, असे भागवत यांनी म्हटले आहे.

kalyan rss chief mohan bhagwat, mohan bhagwat kalyan janta bank
दुर्बलांचा उत्कर्ष हेच बँकांचे अधिष्ठान – सरसंघचालक डाॅ. मोहन भागवत

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत मागील वर्षी बँकेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचा प्रारंभ करण्यात आला होता.

Sachin-Tendulkar-Virat-Kohli-Ram-Mandir
राम मंदिर उद्घाटनासाठी सचिन तेंडुलकर, विराट कोहली निमंत्रित; तर बॉलिवूडमधून ‘हे’ सेलिब्रिटी येणार

राम मंदिरासाठी आंदोलन करत असताना मृत्यू झालेल्या कारसेवकांच्या कुटुंबियांनाही उदघाटन कार्यक्रमाला निमंत्रित करण्यात आले आहे, अशी माहिती रामं मंदिर ट्रस्टच्या…

mohan bhagwat, world global, leader, washim
“भारत लवकरच विश्वगुरूपदी आरुढ होईल,” सरसंघचालक मोहन भागवत यांचे प्रतिपादन; म्हणाले…

वाशिम येथील वासुदेव आश्रमात दुर्मिळ चातुर्मास्य श्रौत याग श्रीकूष्मांड नवमी महोत्सवाच्या अनुषंगाने होत आहे. त्यानिमित्त सरसंघचालक भागवत येथे आले होते.

mohan bhagwat visited gajanan maharaj temple
सरसंघचालक मोहन भागवत गजानन महाराज चरणी नतमस्तक; कडक सुरक्षेत विविध स्थळांचे दर्शन

‘झेड प्लस’ दर्जाची सुरक्षा असल्याने कडक बंदोबस्तात संत गजानन महाराज मंदिर परिसरात वाहनांच्या ताफ्यासह त्यांचे आगमन झाले.

mohan bhagwat, mohan bhagwat at shegaon, mohan bhagwat at mahur, mohan bhagwat mahur temple
सरसंघचालकांचे तीर्थाटन! आज शेगावात, वाशीमच्या बालाजी, माहुरवासीनी रेणुकाईचेही घेणार दर्शन; कडक पोलीस बंदोबस्त

अयोध्येत प्रभु श्रीरामचंद्राच्या मंदिराचा राष्ट्रार्पण सोहळा जानेवारी महिन्यात आहे. या पार्श्वभूमीवर सरसंघचालक देशभरातील तीर्थक्षेत्र , देवस्थानांच्या प्रवास करीत आहेत.

Sarsangchalak Dr Mohan Bhagwat
“समाजहितासाठी देणगी मागायला लाज वाटायला नको!” सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे प्रतिपादन, म्हणाले…

खापरी येथील स्वामी विवेकानंद मेडिकल मिशन रुग्णालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचा शुभारंभ व हृदयरोग विभाग केंद्राच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते.

beware of divider says rss chief mohan bhagwat
फूट पाडणाऱ्यांपासून सावध राहा! सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे आवाहन

समाजात फूट पाडणाऱ्या अशा गोष्टींपासून स्वत:ला दूर ठेवावे, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.

संबंधित बातम्या