भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा कॅप्टन कूल नावाने प्रसिद्ध आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आयससीसीच्या महत्वाच्या तिन्ही ट्रॉफी जिंकल्या आहेत. ज्यामध्ये २००७ टी-२०विश्वचषक, २०११ वनडे विश्वचषक आणि २०१३ चॅम्पियन ट्रॉफीचा समावेश आहे. त्याचबरोबर तो सीएसके संघाचा कर्णधार आहे. धोनीने १५ ऑगस्ट २०१९ रोजी सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेमधून निवृत्ती घेतली आहे. तो मूळचा रांचीचा असून ७ जुलैला त्याचा वाढदिवस असतो.
India activates Territorial Army तणाव वाढत असताना आता केंद्र सरकारने लष्कर प्रमुखांना प्रादेशिक सैन्याच्या (टेरिटोरियल आर्मी) सदस्यांना बोलावण्याचा अधिकार दिला…