scorecardresearch

Msn News

मनसेला कमी लेखून चालणार नाही

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणूक लढविण्याचा जाहीर केलेल्या निर्णयाचा महायुतीवर कोणताही परिणाम होणार नाही, असे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी…

अलिबागमध्ये शेकाप-मनसे संयुक्त बठक

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी रायगड आणि मावळ मतदारसंघातील शेकाप उमेदवारांना पािठबा जाहीर केल्यानंतर बुधवारी अलिबाग येथे दोन्ही पक्षांच्या संयुक्त बठकीचे…

मनसेच्या पाठिंब्याचा शेकापला फायदा होणार?

शेकापच्या रायगड आणि मावळ मतदारसंघातील उमेदवारांना मनसेने पाठिंबा जाहीर केला आहे. मात्र या पाठिंब्याचा शेकापला रायगडमध्ये कितपत फायदा होईल याबाबत…

मनसेच्या ज्येष्ठ नागरिकांचे रविवारी महाअधिवेशन

ज्येष्ठ नागरिकांचे मनसेचे तिसरे महाअधिवेशन रविवारी गिरणगावात होत आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या नव्या धोरणाला मनसेने तीव्र विरोध केला असून राज ठाकरे…

डोंबिवलीतील रखडलेल्या रस्त्यांवरुन मनसे आक्रमक

डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागातील रस्ते सिमेंट काँक्रिटीकरणाच्या कामासाठी महापालिकेने चार महिन्यापासून खणून ठेवले आहेत. या भागात सेवा

कामगारांच्या प्रश्नावर ‘सुवा’च्या व्यवस्थापनाला मनसेचा इशारा

गेल्या महिन्याभरापासून चिघळत असलेला सुवा कंपनीतील तिढा आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या हाती पोहोचला

राहाता येथे मनसेचे आज रास्ता रोको

खड्डय़ांची डागडुजी करावी यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उद्या (मंगळवार) रोजी राहाता येथे रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

अधिवेशनात मनसे आक्रमक होणार

अर्थसंकल्पीय अधिवेशनाप्रमाणेच पावसाळी अधिवेशनातही मनसे आपले वेगळे अस्तित्व कायम ठेवून विविध प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेणार असल्याचे मनसेचे गटनेते बाळा नांदगावकर…

मनविसे आणि मनविसे सोडलेल्यांची आता आंदोलन करण्याची स्पर्धा

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना (मनविसे) आणि मनविसे सोडलेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये आता आंदोलने व विविध विषय मांडण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. कामांची…

मनसेच्या दणक्यामुळे शिक्षिकेवरील अन्याय दूर

‘मनसे नगरसेवकाच्या इमारतीतील महाविद्यालयातच मराठीची गळचेपी’ असे वृत्त ‘लोकसत्ता’ मध्ये प्रसिद्ध होताच डोंबिवलीतील महाराष्ट्र नवनिर्माण सेना हादरली. त्यांनी ताबडतोब तेथील…

संबंधित बातम्या