scorecardresearch

Gautam Adani Ambani
अंबानी नाही आता अदानी आहेत ‘भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती’; एका वर्षापासून दर आठवड्याला ६००० कोटींनी वाढतेय संपत्ती

फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग हे सुद्धा संपत्तीच्या बाबतीत अदानी आणि अंबानींच्या मागे आहेत.

“देशाच्या इतक्या मोठ्या उद्योगपतीच्या घराबाहेर बॉम्बची गाडी सापडते आणि त्याचं…”, राज ठाकरेंचा गंभीर आरोप

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या ‘अँटेलिया’ या घराबाहेर स्फोटकं ठेवल्याच्या घटनेवरून ठाकरे सरकारवर गंभीर आरोप केले.

जगातील सर्वात १० श्रीमंत व्यक्तींमध्ये मुकेश अंबानी एकमेव भारतीय; तर अदानींची दिवसाची कमाई थक्क करणारी

जगातील श्रीमंतांच्या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी स्थान मिळवलं आहे

Ambani Adani should be worshiped as they are giving jobs to people says BJP MP K J Alphons
“अंबानी, अदानी रोजगार निर्माण करतात म्हणून त्यांची पूजा केली पाहिजे”; भाजपा खासदाराचे वक्तव्य

एलॉन मस्कच्या संपत्तीत १०१६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तुम्हाला याची जाणीव होती का? असाही सवाल खासदाराने केला आहे

people in India have tesla car
9 Photos
Photos: उद्योगपती मुकेश अंबानींसह भारतातील फक्त ‘या’ ४ लोकांकडे आहे Tesla

सध्या देशात टेस्ला कारसाठी एलॉन मस्क यांना निमंत्रण देण्यासाठी चढाओढ असल्याचं चित्र दिसत आहे. दरम्यान भारतात फक्त ४ लोकांकडेच आधीपासूनचं…

15 Photos
मुकेश अंबानींनी खरेदी केले न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध मँडारीन ओरिएंटल हॉटेल; पाहा ७२८ कोटी रुपये किमतीच्या या हॉटेलचे फोटो

भारतीय चलनात या हॉटेलची किंमत सुमारे ७२८ कोटी रुपये आहे. चला तर मग पाहूया या हॉटेलचे काही फोटोज..

Reliance Jio
रिलायन्स जिओ ग्राहकांना देणार ‘ही’ नवी सुविधा; तुम्हाला कसा फायदा होईल, जाणून घ्या

नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया सोबत कंपनीने भागीदारी केल्यानंतर ही घोषणा करण्यात आली असून मोबाईल रिचार्जसाठी ही सुविधा देण्यात येणार…

mukesh ambani on leadership transition on reliance family day
रिलायन्समध्ये मोठा नेतृत्वबदल होणार? खुद्द मुकेश अंबानींनीच दिले संकेत; म्हणाले, “आता…!”

रिलायन्स फॅमिली डेच्या दिवशी बोलताना मुकेश अंबानी यांनी रिलायन्समध्ये मोठा नेतृत्वबदल होण्याचे सूतोवाच दिले आहेत.

This cricketers arrived with family on the first birthday of mukesh ambanis grandson prithvi
Mukesh Ambani Grandson Birthday : आशीर्वाद देण्यासाठी ‘या’ क्रिकेटपटूंनी गाठलं गुजरात; वाढदिवसाचं नियोजन ऐकाल तर चाटच पडाल!

आकाश आणि श्लोका अंबानीनं आपल्या छोट्या राजकुमारासाठी नेदरलँड्सवरून खेळणी मागवली आहेत, तर…

mukesh ambani
मुकेश अंबानी सहकुटुंब लंडनला शिफ्ट होणार? रिलायन्सनं दिलं स्पष्टीकरण!

मुकेश अंबानींनी लंडनमध्ये नवीन घर घेतलं असून लवकरच ते भारत सोडून लंडनला शिफ्ट होणार असल्याच्या जोरदार चर्चा रंगल्या आहेत.

ambani-bezos-musk
मुकेश अंबानींच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा ; १०० अब्ज डॉलर्स क्लबमध्ये झाला समावेश!

आशियातील श्रीमंत उद्योगपती म्हणून ख्याती असलेल्या मुकेश अंबानी यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

संबंधित बातम्या