scorecardresearch

Maharashtra Day 2024 Celebration of cultural program with flag hoisting
औचित्य महाराष्ट्र दिनाचे… ध्वजारोहणासह सांस्कृतिक कार्यक्रमाची पर्वणी

महाराष्ट्र राज्याच्या ६५ व्या स्थापना दिनानिमित्त मुंबईमधील विविध ठिकाणी ध्वजारोहण आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

Manifesto of the residents of North West Mumbai Do not waste money on beautification
वायव्य मुंबईतील रहिवाशांचा जाहीरनामा, सुशोभीकरणावर वायफळ खर्च नको

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अंधेरीमधील रहिवाशांनी आपल्या मागण्याचा जाहीरनामा तयार केला असून निवडणुकीला उभ्या राहणाऱ्या उमेदवारांना हा जाहीरनामा दिला जाणार आहे.

Suicide of third accused in Mumbai in nine months questions about security in custody
नऊ महिन्यात मुंबईत तिसऱ्या आरोपीची आमहत्या, कोठडीतील सुरक्षेबाबत प्रश्न

अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणातील आरोपी अनुज थापन (३२) यांनी बुधवारी पोलीस कोठडीत आत्महत्या केली.

Creation of a special website for the deaf
मुंबई : कर्णबधिरांसाठी विशेष संकेतस्थळाची निर्मिती

कर्णबधिरांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची व निर्णयांची माहिती देण्यासाठी मुंबईतील अमन आझाद यांनी news4deaf.com या विशेष संकेतस्थळाची निर्मिती केली आहे.

interim result of the fifth and eighth scholarship examination has been announced
पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल जाहीर

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम (तात्पुरता) निकाल जाहीर झाला आहे.

Mahadev Betting App
अधोविश्व : १८०० किलोमीटर पाठलाग

मुंबई पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) महादेव ऑनलाईन गेमिंग-बेटिंग ॲप संबंधित १५ हजार कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात बॉलिवूड अभिनेता साहिल…

Netravati Express in Konkan will be delay for entire month of May mega block on Konkan Railway
संपूर्ण मे महिना कोकणातील नेत्रावती एक्स्प्रेस रखडणार, कोकण रेल्वेवर मेगाब्लॉक

मडगाव वेस्टर्न पर्यायी मार्गासाठी तुळया उभारण्यात येणार असल्याने कोकण रेल्वेवर जवळजवळ संपूर्ण मे महिना हा ब्लॉक सुरू राहणार आहे.

One way special train between Mumbai and Nagpur
मुंबई आणि नागपूर दरम्यान एकेरी विशेष रेल्वेगाडी

प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने २ मे रोजी सीएसएमटी ते नागपूर दरम्यान एकेरी विशेष रेल्वेगाडी चालविण्याचा निर्णय घेतला…

Mumbai, Local slip, CSMT,
मुंबई : सीएसएमटी येथे पुन्हा लोकल घसरली, तीन दिवसांत दुसरी घटना

मध्य रेल्वेवरील सीएसएमटी येथे पुन्हा लोकल रुळावरून घसरल्याची घटना बुधवारी दुपारी ४.१३ च्या सुमारास घडली. गेल्या तीन दिवसांतील ही दुसरी…

Excise department, adulteration,
बारमधील मद्यभेसळीविरोधात उत्पादन शुल्क विभाग सज्ज! प्रत्येक विभागाला दोन मोजणी यंत्रे वितरित

राज्यातील परमीट रूम व बारमध्ये ग्राहकांना दिले जाणारे भेसळयुक्त मद्य ओळखणे सोपे जाणार आहे.

Mumbai, Roads. Dadar,
मुंबई : ‘मेट्रो ३’च्या कामासाठी बंद केलेले हुतात्मा चौक, वरळी, दादरमधील रस्ते लवकरच खुले होणार

दक्षिण मुंबईतील ‘मेट्रो ३’ प्रकल्पाच्या कामासाठी बंद केलेले रस्ते एमएमआरसी येत्या १५ दिवसांत मोकळे करणार आहे.

survey, mental health, medical students,
वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याबाबत सर्वेक्षण करणार, राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाचा निर्णय

वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याची माहिती जाणून घेण्यासाठी आयोगाकडून सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

संबंधित बातम्या