scorecardresearch

बिबळ्या दत्तक? नको रे बाबा!

लहानपणापासून गोष्टींमधून भेटणाऱ्या हरीण, शेळी, ससा अशा गरीब प्राण्यांबाबत नव्हे तर वाघ-सिंहासारख्या हिंस्र पशूंबद्दलही अनेकांना प्रेम वाटते.

नगरसेवकांची ‘गेंडय़ाची कातडी’!चिंता समस्यांची नाही, रस्त्यांच्या नामांतराची

गेल्या वर्षभरात मुंबईकरांना चिंता होती ती रस्त्यावरच्या खड्डय़ांची, सांडपाण्याची आणि कचऱ्याची. परंतु मुंबईकरांनी निवडून दिलेल्या नगरसेवकांना मात्र काळजी होती ती…

पालिकेच्या मुकादमास मारहाण; तीन गुंडांना अटक, तिघे फरारी

पालिकेच्या भायखळा विभाग कार्यालयातील घनकचरा व्यवस्थापन विभागामधील सफाई मुकादमास सोमवारी सकाळी कामाठीपुरा येथे शुल्लक कारणावरून गुंडांनी बेदम मारहाण केली. त्यात

संक्षिप्त :तप्त जून ;कमाल तापमान ३८ अंशांवर

मान्सूनच्या वाटेवर डोळे लागलेल्या मुंबईकरांना तापमानानेही दणका दिला आहे. गेल्या १०० वर्षांतील सर्वाधिक तापमानाची नोंद मंगळवारी झाली. सांताक्रूझ येथे तब्बल…

संक्षिप्त : ‘म्हाडा’च्या घरांसाठी १ लाख २३ हजार अर्ज

‘म्हाडा’च्या घरांच्या किमती नुकत्याच कमी केल्यानंतर मुंबईकरांनी घरांच्या सोडतीला प्रतिसाद दिला असून मुंबई आणि कोकण विभागात आत्तापर्यंत एकूण १ लाख…

कुलाबा-सीप्झ मेट्रोच्या कामाला जानेवारीचा मुहूर्त?

वसरेवा-अंधेरी-घाटकोपर मार्गावरील मुंबईतील पहिली मेट्रो रेल्वे रविवारी अखेर सुरू झाली. त्यामुळे आता मुंबईतील पहिली भुयारी मेट्रो असलेल्या कुलाबा ते सीप्झ…

शाळेत कसं जायचं!

आठवडाभरात शाळा सुरू होत असल्याने विद्यार्थी आणि पालकांनी तयारी सुरू केली असली तरी सांताक्रूझ पूर्व येथील प्रभात कॉलनी शाळा मात्र…

मेट्रो : नवा सुवर्णमार्ग!

मुंबईतील ‘मोनो रेल’ अजूनही ‘विरंगुळ्याचे साधन’च राहिली असताना रविवारी सुरू झालेली मेट्रो मात्र ‘चाकरमान्यांची गरज’ बनण्याची शक्यता दिसत आहे.

संक्षिप्त : पनवेलच्या लाचखोर मुख्याधिकाऱ्याला अटक

कामाचे बिल मंजूर करण्यासाठी ठेकेदाराकडून तीस हजारांची लाच स्वीकारताना पनवेल नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सुधाकर जगताप आणि अकाऊंटंट युनुस बेडेकर यांना मंगळवारी…

वृक्षगणनेत अडथळा

शहरातील हिरवाईच्या जतनासाठी ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीमसारख्या (जीपीएस) नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग प्रथमच केला जात असला तरी या यंत्रासह खासगी संस्थांच्या आवारातील…

संक्षिप्त: आक्षेपार्ह मजकूर ; फेसबुकवर ‘लाइक’ करणाऱ्यांवरही कारवाई

छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी राजे आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या फेसबुकवरील बदनामीकार मजकूर आणि छायाचित्रांना लाइक करून त्यावर भावना भडकविणारी…

संबंधित बातम्या