VIDEO : आधी प्रेमसंबंध, नंतर ब्रेक अप, आता दर्शना अधिकारी झाल्यावर लग्नाची मागणी अन् हत्या? पोलीस म्हणाले… पोलिसांच्या चौकशीत आरोपी राहुल हंडोरेने दर्शनाने लग्नाला नकार दिल्यानं तिचा खून केल्याची कबुली दिली आहे. यानंतर चर्चांना उधाण आलं आहे. By क्राइम न्यूज डेस्कUpdated: June 28, 2023 11:57 IST
VIDEO: MPSC उत्तीर्ण दर्शना पवारची हत्या करणारा राहुल हंडोरे कोण आहे? पोलीस म्हणाले, “सध्या तो…” राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात तिसरी येऊन अधिकारी होण्याचं स्वप्न पूर्ण करणाऱ्या दर्शना पवारची हत्या करणारा आरोपी राहुल हंडोरे कोण… By क्राइम न्यूज डेस्कUpdated: June 22, 2023 14:15 IST
VIDEO: MPSC उत्तीर्ण दर्शना पवारची हत्या का झाली? पुणे पोलिसांचा मोठा खुलासा, म्हणाले, “राहुल हंडोरेने…” राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात तिसरी आलेल्या दर्शना पवारच्या हत्येप्रकरणी पुणे पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. By क्राइम न्यूज डेस्कUpdated: June 22, 2023 19:02 IST
अंबरनाथमध्ये महिलेची हत्या करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना जन्मठेप अंबरनाथ येथील एका महिलेची पैशाच्या हव्यासापोटी तीन विद्यार्थ्यांनी घरात घुसून १० वर्षापूर्वी हत्या केली होती. By लोकसत्ता टीमJune 21, 2023 13:53 IST
मुंबई: ग्रॅण्ट रोड तिहेरी हत्येप्रकरणी आरोपपत्र दाखल; ७२ साक्षीदारांचा जबाब ग्रॅण्ट रोडच्या पार्वती मेन्शनमधील तिहेरी हत्येप्रकरणी डी.बी. मार्ग पोलिसांनी शनिवारी आरोपी चेतन गालाविरोधात ३६४ पानांचे आरोपपत्र दाखल केले. By लोकसत्ता टीमJune 20, 2023 04:14 IST
कल्याण मधील निवृत्त तिकीट तपासणीसाची शहापूरमध्ये हत्या गोपाळ रंग्या नायडू (६२, रा. चक्कीनाक, कल्याण पूर्व) असे हत्या झालेल्या निवृत्त तिकीट तपासणीसाचे नाव आहे. By लोकसत्ता टीमUpdated: June 19, 2023 14:07 IST
दिल्लीत दोन बहिणींची गोळय़ा झाडून हत्या; आरोपींना अटक नैर्ऋत्य दिल्लीतील आरके पूरम भागात रविवारी सकाळी दोन बहिणींची हल्लेखोरांनी गोळय़ा झाडून हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली. By लोकसत्ता टीमJune 19, 2023 02:37 IST
‘त्रिशूळ’ टॅटूमुळे उकललं तरुणीच्या हत्येचं गूढ; समुद्रात सूटकेसमध्ये सापडले होते शीर नसलेल्या मृतदेहाचे दोन भाग! २३ वर्षीय अंजली सिंहचं शीर कापून नंतर मृतदेहाचे दोन तुकडे करून ते सूटकेसमध्ये भरून समुद्रात सोडून देण्यात आले होते. By क्राइम न्यूज डेस्कJune 16, 2023 12:44 IST
हेमा उपाध्याय हत्या प्रकरण: वैवाहिक वादामुळे प्रकरणात गोवले; चित्रकार चिंतन उपाध्यायचा विशेष न्यायालयासमोर दावा हेमा आणि भंबानी यांच्या हत्येप्रकरणी उपाध्याय याच्याविरोधात दिंडोशी सत्र न्यायालयात खटला सुरू आहे. By लोकसत्ता टीमJune 16, 2023 02:59 IST
Mira Road Murder: मनोज सानेने सरस्वतीची हत्या केल्यानंतर काढले होते ‘न्यूड सेल्फी’; पोलिसांना म्हणाला, “होय मी….” Mira Road Murder: सरस्वतीच्या मृतदेहाचे इतके तुकडे का केले? यावर मनोजने उत्तर दिलं आहे तो म्हणाला मी विकृत आहे असं… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 15, 2023 18:06 IST
चंद्रपूर : दहशत माजविणाऱ्या गुंडाची पाचजणांकडून हत्या अनेक गुन्हे दाखल असलेल्या कुख्यात गुंड व दहशत निर्माण करणाऱ्या दीपक कैथवास (२८) या गुंडाची पाचजणांनी बुधवार १४ जूनच्या मध्यरात्री… By लोकसत्ता टीमJune 15, 2023 12:34 IST
मनोज साने होता ‘Sex Addict’; ‘डेटिंग ॲप’ आणि पॉर्न व्हिडीओंबाबत पोलिसांचा मोठा खुलासा सरस्वती वैद्य हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. By क्राइम न्यूज डेस्कUpdated: June 15, 2023 09:27 IST
Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा काढलं ‘टॅरिफ’अस्त्र; म्हणाले, “अमेरिकेत व्यापार करण्यासाठी पैसे…”
9 “माझ्या बाळाला…”, कार्तिकी गायकवाडच्या लेकाचा पहिला वाढदिवस! शेअर केले सुंदर फोटो, मुलाचं नाव काय ठेवलंय?
शेअर खरेदी-विक्रीतून बक्कळ नफ्याचे आमिष दाखवले…कंपनीच्या अधिकाऱ्याची ६९ लाखांची फसवणूक…तीन आरोपी अटकेत
CM Devendra Fadnavis: ‘गोपीचंद पडळकर यांच्या मिरवणुकीत झळकले लॉरेन्स बिश्नोईचे फलक’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संतापले; म्हणाले… फ्रीमियम स्टोरी
PM Modi Operation Sindoor 2025: इंदिरा गांधी, अटलजी आणि मोदी; तिघांनीही शक्तिप्रदर्शनासाठी बुद्ध पौर्णिमेचाच मुहूर्त का निवडला? प्रीमियम स्टोरी