scorecardresearch

Hiranmay Pandya
नागपूर : रेल्वे व संरक्षण क्षेत्राच्या खासगीकरणाला कडाडून विरोध – हिरणमय पंड्या

केंद्र सरकारची नीती ही कामगारांच्या विरोधात असेल तर सरकारच्या विरोधात जाऊन आंदोलन करू.

police
भंडारा पोलिसांचे संकेतस्थळच निष्क्रिय; पोलीस ठाण्यांचे संपर्क क्रमांक नाही; आणीबाणीच्या प्रसंगी मदत मागायची कुठे?

सामूहिक अत्याचार प्रकरणामुळे भंडारा पोलिसांचा कारभार राज्यभरात चर्चिला जातोय.

What is Posh, Posh Law,
कार्यस्थळी महिला कर्मचाऱ्यांच्या लैंगिक छळाचे प्रमाण वाढतेच; समाजकार्य महाविद्यालयाचे सर्वेक्षण, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून अपमानजनक वागणूक

पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सर्वच क्षेत्रात अग्रेसर असलेल्या महिलांना अनेकदा त्यांच्या कामाच्या ठिकाणी विविध प्रकारच्या शोषणाला बळी पडावे लागते.

school bus
नागपूर : स्कूलबस, स्कूलव्हॅनची ‘योग्य’ तपासणीच नाही, अपघाताची टांगती तलवार कायम

नागपूरच्या शहर आणि पूर्व नागपूर ‘आरटीओ’ कार्यालयाच्या अखत्यारित येणाऱ्या स्कूलबस आणि स्कूलव्हॅनपैकी २५ ते ३० टक्के वाहनांची योग्यता तपासणीच झाली…

exam-1
अतिवृष्टीमुळे नागपूर विद्यापीठाच्या आजच्या सर्व परीक्षा स्थगित

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या क्षेत्रातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्यामुळे आज बुधवारी होणाऱ्या सर्व परीक्षा विद्यापीठाने स्थगित केल्या…

deepak chatak
समाजकार्यासाठी तरुणाई इच्छुक, गरज आहे ती योग्य संधीची!; ‘पाथ फाऊंडेशन’चे दीपक चटप यांचे मत; लोकसत्ता कार्यालयाला सदिच्छा भेट

समता, स्वावलंबन, त्याग, वक्तशीरपणा, समर्पण, सत्य आणि श्रमाचे मोल ही सगळी मूल्ये आजच्या तरुणांमध्ये आहेत.

संबंधित बातम्या