Page 8 of नाशिक News

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे सव्वातीन वर्षांपासून रखडलेल्या महानगरपालिका निवडणुकीचा मार्ग प्रशस्त झाला आहे. मागील निवडणुकीत ३१ प्रभाग आणि १२२ सदस्य होते

शिवसेना व राष्ट्रवादीच्या फुटीनंतर राजकीय समीकरणे पूर्णत बदलल्याने आता महापालिकेवर वर्चस्व मिळवण्यासाठी महायुती व महाविकास आघाडीत अंतर्गत पातळीवर जोरदार रस्सीखेच…

जिल्ह्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले. घरांचे पत्रे उडाले. सुरगाणा तालुक्यात अंगणवाडी केंद्राचे नुकसान…

याप्रकरणी उपनगर, नाशिकरोड आणि गंगापूर पोलीस ठाण्यात जबरीचोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

२०२२ पूर्वी लागू असलेले ओबीसींचे २७ टक्के राजकीय आरक्षण कायम ठेवून निवडणूक घ्यावी, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. यावर…

मागील पंधरा दिवस मनमाड परिसरात भर वस्तीत शहरात बिबट्याने तळ ठोकला होता. एका बिबट्याला पकडण्यात यश आले. इतर दोन बिबटे…

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातील नाशिक विभागीय मंडळाच्या वतीने उच्च माध्यमिक प्रमाणपत्र लेखी परीक्षा ११ फेब्रुवारी ते…

सध्या उन्हाची तीव्रता वाढत असल्याने अनेक जण धरण, तलावात पोहण्यासाठी जात असतात.

दरवर्षी पाणीपट्टी भरत असतानाही केवळ अर्धा तास पाणी मिळते. अशा परिस्थितीत घरातील अन्य कामे कशी करावी, असा प्रश्न महिलांनी उपस्थित…

टवाळखोरांचा बंदोबस्त करण्याची स्थानिकांतर्फे मागणी करण्यात येत आहे.

मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेल्या १०० दिवसांच्या कार्यक्रमात जिल्ह्यातील कोणत्याही विभागाची कामगिरी ठळकपणे नजरेत आली नसल्याच्या प्रश्नावर भुजबळांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना जबाबदार धरले.

ग्रामीण राजकारणावर आपला प्रभाव राखण्यासाठी राष्ट्रवादीने (अजित पवार) जिल्हा बँकेला संकटातून बाहेर काढण्यासाठी पुढाकार घेतला आहे.