scorecardresearch

water shortage Nashik district
नाशिक : पाणी टंचाईचे नाशिक जिल्ह्यात दोन बळी, मायलेकीचा विहिरीत पडून मृत्यू

दुष्काळामुळे नाशिक जिल्ह्यासह मालेगाव तालुक्यात टंचाईने उग्र स्वरुप धारण केले असून तालुक्यातील झोडगे येथे टंचाईने मायलेकीचा बळी गेला.

nashik lok sabha,
नाशिकमध्ये महायुतीत अचानक शांतता

महायुतीतील तीनही पक्षांत नाशिक लोकसभेच्या जागेवरून दोन आठवड्यांपासून चाललेला संघर्ष कुठलाही तोडगा निघाला नसताना अकस्मात शांत झाला आहे.

BJP youth leader in contact with Sharad Pawar group for candidacy from Raver
रावेरमधून उमेदवारीसाठी भाजपचा युवानेता शरद पवार गटाच्या गळाला?

शिवसेना ठाकरे गटाने भाजपचे पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार यांच्या रूपाने तुल्यबळ उमेदवार दिल्यानंतर आता रावेर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र…

Gutkha worth 21 lakh seized at different places in Nashik district
नाशिक : जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी २१ लाखाचा गुटखा जप्त

नाशिक जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी गुटख्याची होणारी वाहतूक आणि विक्री करण्यासाठी होणारे प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडले.

house burglary nashik marathi news
नाशिक: वावीत घरफोडी करणारी टोळी ताब्यात, चोरीला गेलेला मुद्देमाल हस्तगत

सिन्नर तालुक्यातील वावी येथे दिवसा घरफोडी करणाऱ्या टोळीस स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले.

nashik stone pelting marathi news, nashik violence marathi news
नाशिकमध्ये समाजमाध्यमातील वादग्रस्त संदेशामुळे जमावाकडून दगडफेक

समाज माध्यमात वादग्रस्त संदेश टाकल्यामुळे संतप्त जमावाने उपनगर पोलीस ठाण्याला घेराव घालत संशयितावर कारवाईची मागणी केली.

nashik district apmc auction stopped
आजपासून नाशिकमधील बाजार समित्यांमधील लिलाव बंद; हमाली, तोलाई वाद

लासलगावसह विविध बाजार समित्यांनी पुढील सूचना मिळेपर्यंत कांद्यासह कृषिमालाचे लिलाव बंद राहणार असल्याची सुचना शेतकऱ्यांना केली आहे.

chhagan bhujbal, armstrong company
भुजबळ यांच्या आर्मस्ट्राँग कंपनीला जिल्हा बँकेकडून २६ कोटींचा लाभ, थकीत कर्जफेडीसाठी ‘ओटीएस’ योजनेत सहभाग

कर्ज थकबाकीच्या एकूण रकमेपैकी केवळ निम्मी रक्कम भरुन बँक कर्जातून मुक्त होण्याचा उभयपक्षी तडजोडीचा करार नुकताच झाला आहे.

in nashik ramnvami related garud rath miravnuk preparation
नाशिक : गरुड रथ मिरवणुकीची तयारी अंतिम टप्प्यात

नाशिककरांच्या श्रद्धेचा आणि उत्साहाचा आनंदोत्सव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीराम रथ आणि गरुड रथाच्या मिरवणुकीच्या तयारीला वेग आला आहे.

nashik crime news, nashik frau marathi news
नाशिकमध्ये कर्जदारांची मालमत्ता ताब्यात घेत फसवणूक, दोन सावकारांविरोधात गुन्हा; छाप्यात करारनामे, कोरे मुद्रांक, धनादेश जप्त

दोन्ही सावकारांच्या घरावर छापे टाकण्यात आले. तेव्हा बेकायदेशीर व्याजाचा धंदा करत असल्याचे निष्पन्न झाले.

संबंधित बातम्या