scorecardresearch

Pramod Hindurao's criticism of Jitendra Awad
ठाणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दहशतवाद मुक्त; प्रदेश नेते प्रमोद हिंदुराव यांची जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका

हिंदुराव यांनी डाॅ. आव्हाड यांच्यावर टीका केल्याने ठाणे जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या दोन गटात जोरदार कलगीतुरा रंगण्याची चिन्हे आहेत.

rohit pawar
आमदार रोहित पवारांचे पुण्यातील कार्यालय जाळण्याचा प्रयत्न

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या हडपसर भागातील असलेल्या जनसंपर्क कार्यालयाला आग लावण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना मध्यरात्री घडली.

Jayant Patil
राष्ट्रवादी की काँग्रेस, विधानसभा विरोधी पक्षनेते पद कुणाकडे? जयंत पाटलांचं मोठं विधान; म्हणाले…

“कागदावर आमचा पक्ष सर्वात मोठा आहे, पण…”, असे जयंत पाटील यांनी सांगितलं.

sharad pawar prafull patel
Video : “आमचे दैवत…”; राष्ट्रवादीतील बंडखोर आमदारांनी शरद पवारांची भेट घेतल्यानंतर प्रफुल्ल पटेलांची पहिली प्रतिक्रिया

राष्ट्रवादीतील बंडखोर आमदारांनी आज शरद पवारांची भेट घेतली. यानंतर प्रफुल्ल पटेलांनी माध्यमांशी संवाद साधला.

sharad pawar
मोठी बातमी! राष्ट्रवादीचे बंडखोर आमदार शरद पवारांच्या भेटीला, जयंत पाटील म्हणाले, “मला फोन आला…”

राष्ट्रवादीचे बंडखोर आमदार शरद पवारांच्या भेटीला गेले आहेत. जयंत पाटील, जितेंद्र आव्हाडही तिथे पोहोचले आहेत.

Ajit Pawar Sharad Pawar
“पक्षात आत्ता दोन गट, परंतु भविष्यात…”, राष्ट्रवादीच्या आमदाराचं वक्तव्य चर्चेत

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली तेव्हा आमदार आशुतोष काळे परदेशात होते. तिथून परत आल्यावर त्यांनी अजित पवारांच्या गटाला पाठिंबा दर्शवला…

Ncp Congress Split, split in ncp, maharashtra ncp crisis, rebellion in nationalist congress party, Political Crisis in Maharashtra
राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंड प्रीमियम स्टोरी

पक्षाची विचारसरणी धुडकावून ज्यांच्याशी संघर्ष करायचा त्यांच्यापुढे शरणागती पत्करून पाचहजारी मनसबदारी स्वीकारली.

vidhan bhavan
उद्यापासून विधिमंडळाचे अधिवेशन: सत्ताधारी बिनधास्त, विरोधकांचीच कसोटी

पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी बिनधास्त आहेत. याउलट आपले अस्तित्व दाखवून सरकारची कोंडी करण्याचे मोठे आव्हान विरोधकांपुढे असेल.

Ajit-Pawar-vs-Eknath-Shinde
“काहीही झालं तरी राष्ट्रवादीचा पालकमंत्री होऊ देणार नाही”, शिंदे गटातील नेत्याचा थेट विरोध

शिंदे गटातील नेत्याच्या भूमिकेमुळे महायुतीत वादाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

SHarad-Pawar-Ajit-Pawar-2
“अजित पवार गट नक्की अपात्र होणार”, शरद पवार गटाच्या नेत्याचं थेट विधान

शरद पवार गटाच्या नेत्याने अजित पवार गटातील आमदारांच्या अपात्रतेबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

संबंधित बातम्या