scorecardresearch

nupur sharma
नुपूर शर्मांचे समर्थन करणाऱ्यांना ठार मारण्याची धमकी ; अकोला, अमरावती, नागपुरात गुन्हयांची नोंद

भारतीय जनता पक्षाच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबरांविरुद्ध केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्यांच्या समर्थनार्थ अनेकांनी समाजमाध्यमांवर मजकूर टाकला…

Ajmer Dargah Khadim Salman Chishti arrested
“आईची शपथ घेऊन सांगतो की, नुपूर शर्मांचा शिरच्छेद…,” वादग्रस्त विधान करणाऱ्या अजमेर दर्गाच्या खादिमला अटक

अजमेर पोलिसांनी अजमेर दर्गाचा खादिम सलमान चिश्ती याला अटक केली आहे

nupur supreme court
सर्वोच्च न्यायालयाकडून मर्यादाभंग! ; नूपुर शर्मा प्रकरणी निवृत्त न्यायाधीश-सनदी अधिकाऱ्यांच्या गटाचे मत

या निवेदनात शर्मा यांनी सर्व गुन्हे एकत्र करून एकाच ठिकाणी खटला चालवावा, यासाठी केलेल्या याचिकेचे समर्थनही करण्यात आले आहे.

Nupur Sharma threatened to kill
‘नुपूर शर्मांचे शिरच्छेद करणाऱ्याला माझं घर देणार’; अजमेर दर्गाच्या खादिमांचं खळबळजनक विधान

भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी पैगंबर मोहम्मद यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर जगभरातून त्यांचा विरोध करण्यात येत आहे. भारतातही मोठ्या…

Supreme Court judges Nupur Sharma
Nupur Sharma: सुप्रीम कोर्टाने नुपूर शर्मांवर ओढलेल्या ताशेऱ्यांविरोधात देशातील ११७ मान्यवरांचं पत्र; म्हणाले “कोर्टाच्या पावित्र्याला आणि सन्मानाला…”

सुप्रीम कोर्टाने ओढलेले ताशेरे अपमानकारक असल्याचं या मान्यवरांनी म्हटलं आहे

nupur sharma blasphemy
विश्लेषण: नुपूर शर्मांनी केलेल्या वक्तव्यानंतर उदयपूर, अमरावतीसारख्या हत्याकांडासाठी कारणीभूत ठरलेली ईश्वरनिंदा म्हणजे काय? प्रीमियम स्टोरी

मागील काही दिवसात ईश्वरनिंदा किंवा धार्मिक कारणातून हत्या झाल्याच्या काही घटना भारतात घडल्या आहेत.

Supreme Court on Nupur Sharma
नुपूर शर्मा प्रकरण : “सोशल मीडियावरील वाचाळांना आवर घाला”; न्यायाधीशांचं सरकारला आवाहन

न्यायाधीशांवर वैयक्तिक हल्ले करणे योग्य नाही, असे परखड मत न्यायमूर्ती जे बी पारडीवाला यांनी व्यक्त केले.

Eknath Shinde on Amravati Murder Nupur Sharma
अमरावतीमध्ये नुपूर शर्मांचं समर्थन करणाऱ्याची हत्या झाल्यानंतर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले “ही घटना…”

अमरावतीमध्ये नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्या औषध व्यावसायिकाच्या हत्येमुळे सध्या खळबळ उडाली आहे

Amravati religious tension
विश्लेषण : अमरावती पुन्हा एकदा धार्मिक तणावाच्या उंबरठ्यावर?

वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या नुपूर शर्मा यांचे समर्थन करणारे संदेश समाजमाध्यमांवर प्रसारित केल्याने कोल्हे यांची हत्या झाल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे

nupur sharma
विश्लेषण : नुपूर शर्मां विरोधात लूक आऊट नोटीस जारी, पण लूक आऊट नोटीस म्हणजे काय?

अनेकवेळा समन्स बजावूनही नुपूर शर्मा अधिकाऱ्यांसमोर हजर झाल्या नाही त्यामुळे नुपूर शर्मांविरोधात लुकआउट नोटीस जारी करण्यात आली होती.

संबंधित बातम्या