scorecardresearch

pg1 rain
वाडय़ात नद्यांना महापूर; अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी, ब्राह्मणगांव पुल पाण्याखाली गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला

गेल्या दोन दिवसांपासून कोसळत असलेल्या पावसाने आज गुरुवारी  तिसरम्य़ा दिवशी उग्र रूप धारण केले.

pg office
मुख्यालय परिसरात हिरवाई; संकुलाच्या आवारात लवकरच पाच हजार झाडे लावणार

पालघर जिल्हाधिकारी संकुलाच्या आवारामध्ये येत्या काही दिवसात पाच हजार झाडे लावण्यात येणार आहे.

pg2 flood
डहाणूला मुसळधार पावसाने झोडपले :नद्या ओहोळांना पूर; डहाणू, चारोटी, वाणगाव, बोर्डी, येथे मुख्य रस्ते पाण्याखाली

रविवारी रात्री सुरु झालेल्या  संततधारेमुळे डहाणूच्या ग्रामिण भागात नद्य ओहोळ दुथडी वाहू  लागले तर ठीकठीकाणी पुरस्थीती निर्माण होऊन डहाणू, चारोटी,…

traffic jams in palghar
वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त ; पालघर शहरात अतिक्रमणांवर नियंत्रण ठेवण्याची नागरिकांची नगर परिषदेकडून अपेक्षा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात पोलीस यंत्रणा कार्यरत नसल्यास मोठय़ा लांबीच्या रांगा सर्व दिशेने लागताना दिसतात

काळय़ा बाजारातून रेशन धान्यसाठा जप्त ; विक्रीसाठी जमा करण्याचा प्रयत्न

साहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी जव्हार विभाग जव्हार यांनी विचारणा करताच ट्रकचालक व क्लिनर त्या ठिकाणावरून पसार झाले.

pg1 water
बोर्डीत ७० पाणीस्रोतांना धोका; खारजमीन विभागाकडून बोर्डीत बंधारा प्रस्तावित नाही

खुटखाडीवरील जुन्या पुलावरून पावसाचे पाणी तसेच उधाणाचे पाणी वाहत असल्याने या मार्गावरील वाहतूक अनेकदा बंद होत असे.

pg2 shivsena
शिवसैनिकांचे सूचक मौन; संभ्रमावस्था कायम

१९९० च्या दशकापासून बालेकिल्ला म्हणवल्या जाणाऱ्या पालघर जिल्ह्याच्या सागरी किनारपट्टीमधील शिवसैनिक तसेच शिवसेना पदाधिकारी एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे संभ्रमात पडले…

pg3 road
मुंबई अहमदाबाद महामार्गावरील प्रवास धोक्याचा दरड कोसळण्याची भिती

मुंबई अहमदाबाद महामार्गावर मेंढवण घाट, धानीवरी तसेच डोंगरउतारावर ठिकठिकाणी महामार्गावर दरड कोसळून धोकादायक वळणांवर अपघाताचा धोका संभवतो.

pg2 farmer
बियाण-खत खरेदीसाठी शेतकऱ्यांची झुंबड; तलासरी तालुक्यात हळव्या भाताच्या बियाणाला मागणी

जूनच्या दुसऱ्या आठवडय़ात पावसाची चाहुल लागताच सोमवारपासून शेतकरीवर्गाने बियाणे आणि खत खरेदीकरिता शहरातील खत विक्रेत्यांकडे खते व बियाणे खरेदीकरिता गर्दी…

pg1 madhyavarti office
जिल्ह्य़ातील ३० टक्के ग्रामपंचायतींमध्ये विधवा प्रथा बंद करण्याचा ठराव संमत; विक्रमगड, मोखाडा तालुक्यांतील सर्व ग्रामपंचायतींमध्ये ठराव समंत

पालघर जिल्ह्यातील ४७३ ग्रामपंचायतींपैकी १४४ ग्रामपंचायतींमध्ये विधवा प्रथा बंद करण्याबाबत ठराव संमत केला आहे.

palghar politics
हितेंद्र ठाकूरांची नाराजी शिवसेनेला पालघरमध्येही अडचणीची

बविआच्या नाराजीमुळे आगामी जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेला सत्तेबाहेर राहण्याची वेळ येऊ शकते, अशी चर्चा सुरू झाली आहे.

संबंधित बातम्या