scorecardresearch

Vijay Kumar Khorate
पिंपरी महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी विजयकुमार खोराटे

मुख्याधिकारी संवर्गातील सोलापूर महापालिकेतील उपायुक्त विजयकुमार खोराटे यांची अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

PCMC Recruitment 2023
पिंपरी-चिंचवड महापालिकेत नोकरीची सुवर्णसंधी; ‘या’ पदांसाठी भरती सुरु, आजच अर्ज करा

PCMC Recruitment 2023: अर्ज करण्याची शेवटची तारीख, एकूण रिक्त पदे, शैक्षणिक पात्रता वयोमर्यदा आणि अर्ज फी याबाबतची सविस्तर माहिती जाणून…

Pimpri-Chinchwad Municipal Corporation
पिंपरी महापालिकेच्या तिजोरीत खणखणाट, मालमत्ताकरातून मिळाले करोडो रुपये!

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभागाने आर्थिक वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यांत ४४७ कोटी रुपये मालमत्ता कर वसूल केला…

pimpri chinchwad municipality
पिंपरी महापालिकेचे वराती मागून घोडे; कचरा सेवा शुल्कातून ३५ कोटी वसूल केल्यानंतर प्रशासन म्हणते…

तीन महिने पूर्वलक्षी प्रभावाने ३५ कोटी कचरा शुल्क मालमत्ता करातून वसूल केल्यानंतर पालिका शासनाला पत्र पाठविणार असल्याचे सांगत आहे.

Pimpri Chinchwad mnc
पिंपरी : आई-वडील, सासू-सासऱ्यांना सांभाळण्यास नकार देणाऱ्यांची नोकरी धोक्यात; काय आहे प्रकरण?

नोकरी मिळेपर्यंत आई-वडील, सासू-सासऱ्यांचा वारस सांभाळ करतात. मात्र, नोकरी मिळताच सांभाळ करण्यास नकार देत असल्याच्या काही घटना समोर आल्या आहेत.

police
पिंपरी : चिखली पोलीस ठाण्याला मिळणार हक्काची जागा, ‘या’ ठिकाणी होणार नवीन पोलीस ठाणे

महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी चिखली प्राधिकरण सेक्टर १७ मधील १५ गुंठे जागा पोलीस ठाण्यास देण्यास मान्यता दिली.

Housing Societies
पिंपरी चिंचवडकरांना दिलासा; गृहनिर्माण सोसायट्यांसाठी कृती आराखडा

पिंपरी-चिंचवड शहरातील सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या विविध समस्यांचे निराकरण, त्यांना भेडसावणारे प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी महापालिका प्रशासन कृती आराखडा तयार करणार आहे.

mula river Pune, Pimpri Municipalities
पुणे, पिंपरी महापालिकांचा हट्ट; नदी विकासाच्या ‘मुळा’वर

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणाऱ्या मुळा नदीच्या पुनरुज्जीवनासाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून दोन स्वतंत्र आराखडे करण्यात आले आहेत.

Lottery for Pimpri Chinchwad Municipal Corporation
पिंपरी-चिंचवड महापालिकेने बांधलेल्या ९३८ सदनिकांसाठी लाॅटरी, करा ‘येथे’ उद्यापासून अर्ज

केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत महापालिकेमार्फत पिंपरी, आकुर्डीत बांधण्यात आलेल्या  ९३८ घरांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.

Pimpri Municipal Corporations
पिंपरी महापालिका करणार बचत गटांच्या सक्षमीकरणासाठी आठ कोटी खर्च

पिंपरी-चिंचवड शहरातील महिला बचत गटांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. गटांना स्वयंरोजगार प्राप्त करून दिला जाणार आहे.

YCM Hospital Pimpri
पिंपरीच्या YCM रुग्णालयातील अधिकारी- कर्मचाऱ्यांनी योग प्रशिक्षण घेतल्याने पालिका आयुक्तांची दंडात्मक कारवाई!

यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाच्या पाच कर्मचाऱ्यांवर पालिका आयुक्त शेखर सिंह यांनी दंडात्मक कारवाई करत कार्यलयीन कामकाजात कसूर केल्याचा ठपका ठेवण्यात…

Pimpri Municipal Corporations tax communication
पिंपरी महापालिकेच्या करसंवादात प्रश्नांचा जागेवरच निपटारा

करदात्यांच्या मालमत्ताकराबाबत शंका, प्रश्न व अडचणींचा निपटारा करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने सुरू केलेल्या ‘करसंवाद’ला नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे.

संबंधित बातम्या