Page 57 of प्रकाश आंबेडकर News

हा मुद्दा सर्वात प्रथम राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी छेडला होता.

एकच विचार प्रवाह पुढे घेऊन जाण्याचा सध्या आग्रह धरला जात आहे. तो हानीकारक आणि भयंकर आहे.

रिपब्लिकन पक्षात ऐक्य होण्यासाठी खासदार व संभाव्य मंत्रिपदावर पाणी सोडण्याची तयारी

जेएनयू आणि रोहित वेमुला प्रकरणात आंबेडकर यांनी आपली भूमिका या वेळी मांडली.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यानंतर आपणच ही मागणी करीत असल्याचे सांगायलाही ते विसरले नाहीत.

महाराष्ट्र दुष्काळात होरपळत असताना सरकार पोकळ घोषणाबाजी करत आहे तर विरोधी पक्षातील कॉंग्रेस व राष्ट्रवादी विरोधाचे नाटक करण्यात गूंग असल्याचा…

गेल्या तीन वर्षांमध्ये हिंसेच्या रूपाने प्रतिक्रिया दिली जात असून त्याबरोबर क्रूरताही वाढली आहे.
सनातनवर बंदी घालण्याची िहमत सरकारमध्ये नाही. ‘दादरी’सारखे प्रकरण घडवून देशात अराजकता पसरविण्याचा डाव जातीयवादी संघटनांनी सुरू केला आहे.

मारामाऱ्या आणि हल्ले हे केवळ आपल्यालाच करता येतात, अशा भ्रमात सनातन संघटनेने राहू नये

राज्यात बौद्ध समाजासाठी स्वतंत्र विवाह व वारसा हक्क कायदा करण्याचे शासनाने ठरविले आहे.

राज्यात स्वतंत्र बौद्ध विवाह कायद्याची आवश्यकता नाही, त्याऐवजी देशात समान नागरी कायदा लागू करावा, अशी मागणी अखिल भारतीय बौद्ध महासभेचे…

भारतातील जातीव्यवस्था तोडून टाकणे हेच आंबेडकरी चळवळीचे मुख्य उद्दिष्ट आहे, त्यासाठी आंतरजातीय विवाह करणाऱ्या दाम्पत्याच्या मुला-मुलीची जात भारतीय अशी लावावी,…