pune rto
पुणे : पालखीमुळे वाहन चालक परवाना चाचणीच्या नियोजित वेळांत बदल

पुणे प्रादेशिक परविहन कार्यालयाकडून आळंदी रस्ता येथील चाचणी मैदानावर मोटार सायककल, रिक्षा चालविण्याची चाचणी घेतली जाते.

Mangal Kashyap
पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिवपदी पहिल्यांदाच महिला न्यायाधीश; मंगल कश्‍यप यांनी स्वीकारला पदभार

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाकडून लोकअदालत उपक्रमाचे आयोजन करण्यात येते.

पुणे :शहरात घरफोडी करणाऱ्या चोरट्यांचा धुमाकूळ:पाच ठिकाणी घरफोड्या; रोकड, दागिने लांबविले

शहराच्या वेगवेगळ्या भागात घरफोडी करणाऱ्या चोरट्यांनी बंद सदनिकांचे कुलुप तोडून रोकड तसेच दागिने असा ऐवज लांबविला.

pune congress protest
पुणे : राहुल गांधींच्या ईडी चौकशीमुळे काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक, टायर पेटवून ‘भाजपा हमसे डरती है’चे नारे

पुण्यात काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. येथील बालगंधर्व रंगमंदिर चौकात काँग्रेस कार्यकर्त्यांनी टायर पेटवून निषेध नोंदविला.

pune mns
राज ठाकरेंचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहचवण्यासाठी मनसे कार्यकर्त्यांकडून पत्रवाटप; रोज अडीच हजार पुणेकरांच्या भेटीगाठी

राज ठाकरे यांच्या पत्राबरोबरच समस्या सांगण्याबाबतचा एक अर्ज नागरिकांना दिला जात आहे.

narendra modi
संत तुकाराम महाराज ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर, नरेंद्र मोदींच्या देहू येथील भाषणातील १० महत्त्वाचे मुद्दे

आज देश सबका साथ सबका विकास सबका विश्वास सबका प्रयास या मंत्रावर चालतो आहे.

PM Modi Maharashtra Visit Live, PM Modi Pune & Mumbai Visit Today
15 Photos
PM Modi Maharashtra Visit Photos: संत तुकारामांपुढे पंतप्रधान मोदी नतमस्तक; म्हणाले, “देहूत येऊन…”

Narendra Modi to Visit Pune & Mumbai, 14 june 2022 | आषाढी वारीसाठी सोमवारी (२० जून) तुकोबांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान…

PM Modi Maharashtra Visit Live : पंतप्रधान मोदींच्या हस्ते ‘क्रांती गाथा’ भूमिगत दालनाचे उद्घाटन

Narendra Modi to Visit Pune & Mumbai, 14 june 2022 : जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा पार…

Sant Tukaram Tukoba Pagadi Dehu Pune
पंतप्रधान मोदींसाठी तयार केलेल्या ‘तुकाराम पगडी’वरील ‘त्या’ ओवीमध्ये बदल; नेमकं काय झालं?

देहू संस्थानने पुण्यातील मुरुडकर झेंडेवाले यांच्याकडून तयार करून घेतलेल्या तुकोबांच्या पगडीवरील ओवीत बदल करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या