utensil-shop
भांडी व्यापाऱ्याच्या दुकानातून पाच लाखांची रोकड चोरणारा अटकेत; उत्तर प्रदेशमधून आलेला दुकानातील कामगारच निघाला चोर

दुकानाच्या पाठीमागील बाजूला असलेल्या खिडकीतून आरोपी आणि त्याच्या साथीदाराने प्रवेश करून तिजोरीतील पाच लाखांची रोकड लांबवली होती.

Maharashtra Deputy CM, Ajit Pawar, Police,
“जरा बारीक व्हा”, पोलीस आयुक्तांसमोरच अजित पवारांनी अधिकाऱ्याला दिला सल्ला

अजित पवारांच्या हस्ते पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीत फायर फायटर बाईक आणि पोलिसांना गस्त घालण्यासाठी अत्याधुनिक बाईक देण्यात आल्या

pune municipal corporation
१० वर्षांत १०० कोटी खर्च झाले; आता देखभाल दुरुस्तीचा खर्च परवडत नसल्याने पुणे मनपा २० बायोगॅस प्रकल्प करणार बंद

महापालिकेच्या वतीने पहिला प्रकल्प मॉडेल कॉलनी परिसरात सन २००८-०९ मध्ये उभारण्यात आला. यातील बहुतांश प्रकल्पांची कालमर्यादा संपुष्टात आली आहे.

Ajit Pawar Talks about transportation plan in pune
मेट्रो, बीआरटी, रेल्वे, बसस्थानके…; पुणे, पिंपरीतील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठीच्या नियोजनासंदर्भात अजित पवारांनी दिली माहिती

रिक्षा चालकांसाठी महामंडळ स्थापन करण्यात येईल, अशी घोषणा परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांनी यावेळी केली.

sinhagad road
पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! सिंहगड रस्त्याला पर्यायी मार्ग पंधरा दिवसात वाहतुकीसाठी होणार खुला

जनता वसाहत, पु. ल. देशपांडे उद्यानामागील रस्ता काँक्रिट करण्याचे काम पूर्ण झाले आहे. या रस्त्यावर वृक्ष छाटणी आणि इलेक्ट्रिक विभागाची…

Rape
लग्नाचं आमिष दाखवून अनेकदा केला बलात्कार; पाच वर्षांपासून ओळखत असणाऱ्या तरुणाविरोधात महिलेची पोलीस तक्रार

गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक विद्या पवार तपास करत आहेत.

water cut pune
पुणे शहरातील विविध भागांचा पाणीपुरवठा गुरुवारी राहणार बंद; जाणून घ्या कधी, कुठे बंद असणार पाणीपुरवठा

काही पंपिंग स्थानकांवर येत्या गुरुवारी (२ जून) विद्युत आणि स्थापत्यविषयक देखभाल दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत.

pune nda
एनडीएच्या १४२ व्या तुकडीचे प्रशिक्षण पूर्ण; ३२१ स्नातकांनी मातृभूमीच्या संरक्षणार्थ रुजू होण्याची घेतली शपथ

सोमवारी उगवत्या सूर्याच्या साक्षीने राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतील प्रशिक्षण पूर्ण करुन ३२१ स्नातकांनी मातृभूमीच्या संरक्षणार्थ रुजू होण्याची शपथ घेतली.

Pune, Crime, Massage Centre,
पुण्यात मसाज सेंटरच्या नावाखाली सुरु होता देहविक्रय व्यवसाय; पोलिसांचा छापा; व्यवस्थापक अटकेत

पुण्यातील विमानगर भागात मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या देहविक्रय व्यवसायावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला

संबंधित बातम्या