टाळ-पखवाज दुरुस्तीची लगबग! दोन वर्षांनंतर पालखी आगमनाची प्रतीक्षा टाळ-मृदंगाच्या तालावर मुखी हरिनामाचा गजर करीत पायी जाणारी वारी हे महाराष्ट्राच्या आध्यात्मिक संस्कृतीचे अविभाज्य अंग आहे. By लोकसत्ता टीमUpdated: June 18, 2022 09:47 IST
प्रकाश आमटेंना रुग्णालयातून डिस्चार्ज! रक्ताच्या कर्करोगावर महिनाभर पुण्यात उपचार; लवकरच केमोथेरपी सुरु होण्याची शक्यता प्रकाश आमटे यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 19, 2022 07:23 IST
बीआरटीत होणारी घुसखोरी थांबवण्यासाठी बूम बॅरिअर्स बीआरटी मार्गातील प्रवास वेगाने आणि विनाअडथळा होण्यासाठी विविध मार्गांवर १४८ ठिकाणी बूम बॅरिअर्स बसविण्यात येणार आहेत By लोकसत्ता टीमUpdated: June 17, 2022 12:16 IST
पुणे: मैत्रिणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून बलात्कार, मित्राकडून शूट करुन घेतला व्हिडीओ; तरुणासह आई, बहिणीवरही गुन्हा दाखल तरुणीवर बलात्कार करुन व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी, मित्रांवरही गुन्हा दाखले By लोकसत्ता टीमUpdated: June 17, 2022 11:28 IST
“…इतकंच लक्षात ठेव त्याचा बाप वसंत मोरे आहे”; मुलाला धमकावण्यात आल्यानंतर वसंत मोरेंची पहिली प्रतिक्रिया “गेले दोन तीन दिवस बोलू की नको तेच समजत नव्हतं. पण आज ठरवलं की तुमच्यासोबत बोललंच पाहिजे.” By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 17, 2022 12:36 IST
वसंत मोरेंच्या मुलाला अज्ञात व्यक्तीकडून धमकी; गाडीच्या बोनेटवर सापडलेल्या धमकीच्या चिठ्ठीत रुपेश मोरेचा उल्लेख या प्रकरणामध्ये वसंत मोरेंनी पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस स्थानकात तक्रार दाखल केलीय By लोकसत्ता टीमUpdated: June 17, 2022 12:37 IST
“नको त्या गोष्टींच्या खोलात जाऊ नका”; अजित पवारांच्या प्रश्नावर भडकले नितीन महाराज मोरे देहू संस्थानाबाबत माध्यमांमध्ये गैरसमज पसरवण्याचे काम केले जात आहे, असेही नितीन महाराज मोरे म्हणाले By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 16, 2022 17:17 IST
पुणे : मोक्का कारवाईनंतर दीड वर्षे फरार असलेला आंदेकर टाेळीतील २६ वर्षीय गुंड अटकेत बंडू राणोजी आंदेकर आणि त्याच्या टोळीतील १४ साथीदारांविरोधात २०२१ मध्ये मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्यात आली हाेती. By लोकसत्ता टीमJune 16, 2022 12:37 IST
“रात्री पावणे बाराला बस पूर्ण लाईट लावून उभी होती, कंडक्टर गाडीभोवती फिरत होता, संशय आला म्हणून…”; मनसेच्या वसंत मोरेंची पोस्ट चर्चेत २६ हजारांहून अधिक जणांनी या पोस्टला लाइक केलं असून २ हजार ८०० हून अधिक कमेट्स या पोस्टवर आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 16, 2022 15:24 IST
पुणे : पालखीमुळे वाहन चालक परवाना चाचणीच्या नियोजित वेळांत बदल पुणे प्रादेशिक परविहन कार्यालयाकडून आळंदी रस्ता येथील चाचणी मैदानावर मोटार सायककल, रिक्षा चालविण्याची चाचणी घेतली जाते. By लोकसत्ता टीमJune 16, 2022 09:30 IST
पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिवपदी पहिल्यांदाच महिला न्यायाधीश; मंगल कश्यप यांनी स्वीकारला पदभार राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाकडून लोकअदालत उपक्रमाचे आयोजन करण्यात येते. By लोकसत्ता टीमJune 16, 2022 09:23 IST
पुणे : राहुल गांधींच्या ईडी चौकशीमुळे काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक, टायर पेटवून ‘भाजपा हमसे डरती है’चे नारे पुण्यात काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. येथील बालगंधर्व रंगमंदिर चौकात काँग्रेस कार्यकर्त्यांनी टायर पेटवून निषेध नोंदविला. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 15, 2022 18:25 IST
अक्षय कुमारला व्याजासहित पैसे परत केल्यानंतर परेश रावल यांचं ‘ते’ ट्विट चर्चेत, म्हणाले, “माझ्या वकिलांनी…”
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेचा आज शेवट! शिवानी रांगोळे भावुक पोस्ट शेअर करत म्हणाली, “२ वर्ष कुटुंबासारखे राहिलो आणि…”
‘नवरी मिळे हिटलरला’ फेम प्रसाद लिमयेचे अभिनेत्री हर्षदा खानविलकर यांच्याबाबत वक्तव्य; म्हणाला, “त्या काळत तिने मला…”
16 Photos: वैष्णवी हगवणेला त्रास देणारी नणंद करिष्मा हगवणे आहे तरी कोण? पवार कुटुंबीयांबरोबरचे फोटो व्हायरल
RR vs MI: मुंबईचा राजस्थानवर तब्बल १०० धावांनी मोठा विजय, गुणतालिकेत मुंबई इंडियन्सची पहिल्या स्थानी झेप; रॉयल्स स्पर्धेतून बाहेर
पाच कोटींच्या भरपाईचा आदेश रेल्वे मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिला का ?आदेशावरून उच्च न्यायालयाची पश्चिम रेल्वेला विचारणा;उदासीन भूमिकेवरून पुन्हा एकदा फटकारले