scorecardresearch

diva sawantwadi express train, konkan residents in mumbai, special 2 coaches added for konkan residents
मुंबई : कोकणवासियांसाठी दिवा – सावंतवाडी एक्स्प्रेसला दोन अतिरिक्त डबे

दिवा – सावंतवाडी एक्स्प्रेसला शुक्रवारपासून तृतीय श्रेणीचे दोन वातानुकूलित डबे जोडण्यात आले.

one more platform at csmt, mumbai csmt railway station
लवकरच सीएसएमटी स्थानकात २४ डब्ब्यांच्या एक्स्प्रेसला थांबा; फलाट विस्तारीकरणाचे पहिल्या टप्प्यातील ४५ टक्के काम पूर्ण

सीएसएमटीवरून दररोज ९० लांबपल्ल्याच्या रेल्वेगाड्या सुटतात. मात्र फलाट क्रमांक १० ते १४ ची लांबी कमी असल्याने येथे २४ डब्यांची रेल्वेगाडी…

Indian Railway
अहो आश्चर्यम! देशातील ‘या’ रेल्वे स्थानकावर दररोज प्रवाशी तिकीटं खरेदी करतात, पण प्रवास कोणीच का करत नाहीत?

Indian Railway: भारतात असं गाव आहे. जिथे लोकं रेल्वेचे तिकीट तर काढतात, पण प्रवास करत नाही…

Jasai village Former mp deprived 12.5 Scheme CIDCO
साडेबाराचे जनक दिबांचे गाव योजनेपासून वंचित; जासई ग्रामस्थांचा गव्हाण रेल्वे स्थानकाचे काम बंद करण्याचा इशारा

गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत याची घोषणा त्यांनी केली.

special bus service Panvel-Belapur route NMMT rail block
रेल्वे ब्लॉकमुळे एनएमएमटीच्या पनवेल-बेलापूर मार्गावर विशेष बससेवा

रात्री साडेबारा ते पहाटे साडेपाच या पाच तासांसाठी हा ब्लॉक घेतला जात असून २ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहण्याची अपेक्षा आहे.

indian railway station famous for their local food like chole bhature litti chokha vada pav
आलू टिक्की, कचोरी, वडा पाव…, ‘ही’ रेल्वेस्थानकं खाद्यपदार्थ्यांसाठी आहेत प्रसिद्ध; खाण्यासाठी स्थानकावर होते प्रवाशांची गर्दी

भारतातील ही रेल्वे स्थानक विविध खाद्यपदार्थ्यांमुळे चर्चेत आली आहेत. पण तुम्हालाही असे कोणते रेल्वे स्टेशन जे एखाद्या खाद्यपदार्थासाठी प्रसिद्ध आहे…

Maharashtra Express halted
सांगली : भरपाईसाठी महाराष्ट्र एक्सप्रेस रोखली

लोहमार्ग रुंदीकरणात गेलेल्या जमिनीचा मोबदला मिळावा, अनाधिकृत सीमा हद्दीचे उभारण्यात आलेले खांब दूर करावेत या मागणीसाठी वसगडे (ता. पलूस) येथे…

Indian State Has Only 1 Railway Station
भारतातल्या कोणत्या राज्यात फक्त एकच रेल्वे स्टेशन आहे, माहितीये का? लाखो लोकांसाठी प्रवासाचा एकमेव पर्याय

आपल्या देशातल्या एका राज्यात केवळ एकच रेल्वे स्टेशन आहे ही बाब आश्चर्यकारक आहे.

Strict action by Railways
पिचकारीबहाद्दरांकडून पाच महिन्‍यांत ७.८१ लाखांचा दंड वसूल; मध्य रेल्वेची कारवाई

रेल्वेला खासगी मालमत्ता समजून पान, तंबाखू खाऊन गाड्या, प्लॅटफॉर्म, रुळांवर थुंकण्याऱ्या तसेच कचरा करणाऱ्या प्रवाशांवर रेल्‍वेने कारवाईची गती वाढवली आहे.

vasai virar palika railway debt
वसई-विरार महापालिकेचे रेल्वेकडे दीड कोटी थकीत; सेवा शुल्क भरण्यास नकार, पालिकेपुढे वसुलीचा प्रश्न

पश्चिम रेल्वेने वसई-विरार महापालिकेच्या सेवा शुल्क करापोटी वसई विरार महापालिकेचे तब्बल १ कोटी ३९ लाख रुपये थकवले आहे. पालिकेने प्रयत्न…

signal failur
लोकलच्या ११ फेऱ्या दादरऐवजी परळपर्यंत

दादर रेल्वे स्थानकावरील गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने ११ धिम्या लोकल दादरऐवजी परळपर्यंत चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

North Korea Kim Jong Un Train
किम जोंग उन रेल्वेने रशियात पोहोचले; हुकूमशहाच्या बुलेटप्रूफ रेल्वेत काय काय सुविधा आहेत?

किम जोंग उन २०११ साली सत्तेत आले, तेव्हापासून ते प्रवासासाठी आजोबा आणि वडिलांप्रमाणेच रेल्वेचा वापर करत आले आहेत. महिला कंडक्टर,…

संबंधित बातम्या