Page 32 of राज्यसभा News

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्ताव राज्यसभेत मंजूर करून घेताना भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारवर मंगळवारी नामुष्कीची वेळ ओढवली.

जम्मू-काश्मीरमध्ये शनिवारी राज्यसभेसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद यांनी नॅशनल कॉन्फरन्सच्या मदतीने पुन्हा एकदा विजय मिळविला आहे. या…
२०१९ पर्यंत कॉंग्रेस आणि इतर विरोधी पक्षांची राज्यसभेतील ताकद कमी होणार असली, तरी भाजपला तिथे स्पष्ट बहुमत मिळणार नसल्याचे दिसते.

संसदेचे हिवाळी अधिवेशन संपण्यास अवघे तीन दिवस शिल्लक असताना राज्यसभेचा हा आठवडा कोणत्याही कामकाजाविना मावळण्याची शक्यता आहे.

धर्मांतरण आणि सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी केलेली वादग्रस्त धार्मिक विधाने यावरून राज्यसभेत निर्माण झालेली कोंडी सुटण्याची अद्याप चिन्हे नाहीत.
आग्रा व अलीगडमध्ये झालेल्या धर्मातरणप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्टीकरण देण्याच्या मागणीवर विरोधी पक्ष ठाम असल्याने राज्यसभेचा दुसरा दिवसही कामकाजाविना…

महात्मा गांधींची हत्या करणाऱ्या नाथूराम गोडसेचे उदात्तीकरण करणाऱ्या ‘शौर्य दिवस’ कार्यक्रमावरून राज्यसभेत काँग्रेस पक्ष आक्रमक झाला.

केंद्रीय राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावरून उसळलेले वादळ तब्बल आठवडाभरानंतर अखेर सोमवारी शमले.
गेल्या चार वर्षांत भारतीय नौदलाच्या चार पाणबुडय़ा दुर्घटनाग्रस्त झाल्या आणि त्यामध्ये २२ जणांना आपले प्राण गमवावे लागले आणि अन्य चार…
अदानी समूहाच्या ऑस्ट्रेलियातील प्रकल्पाला स्टेट बँकेने १ अब्ज डॉर्लसचे कर्ज देण्याचा मुद्दा राज्यसभेत उपस्थित झाला. अर्निबध भाांडवलशाहीचा (क्रोनी कॅपिटलिझम) हा…
संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर आणि विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांची उत्तर प्रदेशातून राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली.
राज्यसभेवर नियुक्ती झाल्यापासून सभागृहाच्या कामकाजात सक्रिय सहभाग घेण्याऐवजी दांडी मारण्यातच पटाईत असल्याचा शिक्का बसलेल्या अभिनेत्री रेखा यांनी मंगळवारी राज्यसभेत उपस्थिती…