सलमान खान

बॉलिवूडचा बजरंगी भाईजान म्हणजेच अभिनेता सलमान खान आज बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता आहे. बॉलिवूडमधील सर्वाधिक महागड्या कलाकारांपैकी एक म्हणून सलमान खानला ओळखले जाते. कोणतीही भूमिका असो सलमान त्याला पूर्णपणे न्याय देतो. सलमानने १९८८ मध्ये ‘बीवी हो तो ऐसी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर ‘मैने प्यार किया’ या चित्रपटाने त्याला खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळवून दिली. कुठल्या ना कुठल्या कारणावरून सतत वादात राहणारा सलमान अद्याप अविवाहित आहे. अनेक अभिनेत्रींशी त्याचं नाव जोडलं गेलं असलं तरी संगीता बिजलानी व एश्वर्या रायसोबतची प्रकरणं विशेष गाजली होती. Read More
10 Indian films banned in Pakistan
13 Photos
शाहरुख खानपासून सलमान खानपर्यंत, या मोठ्या स्टार्सच्या चित्रपटांवर पाकिस्तानात आहे बंदी

पाकिस्तानमध्ये बंदी असलेले १० भारतीय चित्रपट: पाकिस्तानमध्ये अनेक भारतीय चित्रपटांवर बंदी आहे. यामध्ये शाहरुख खान, सलमान खान ते आमिर खान…

salman khan
‘बिग बॉस’ आणि ‘खतरों के खिलाडी’ हे लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शो कलर्स वाहिनीवर दिसणार नाहीत? काय आहे कारण?

Bigg Boss Khatron Ke Khiladi update: सलमान खानचा बिग बॉस शो कलर्स वाहिनीवर प्रदर्शित होणार नाही?

Actor Salman Khan will be killed threat message mumbai traffic policeman police control room
अभिनेता सलमान खानला मारणार, वाहतूक पोलिसांना आली धमकी

सलमान खानला घरात घुसून मारणार तसेच त्याची मोटरगाडी बॉम्बस्फोटात उडवून देण्याची धमकी संदेशात देण्यात आली आहे. वाहतूक पोलिसांनी स्वतः याप्रकरणी…

Sikandar Box Office Collection Day 15 Salman Khan And Rashmika mandanna starrer struggle to earn 1 crore
सलमान खानच्या ‘सिकंदर’ चित्रपटाला १ कोटींची कमाई करणं झालं कठीण, १५व्या दिवशी फक्त ‘इतक्या’ लाखांचा गल्ला जमवला

Sikandar Box Office Collection Day 15: ‘सिकंदर’ची बॉक्स ऑफिसवर अत्यंत वाईट परिस्थिती, सनी देओलच्या ‘जाट’मुळे सलमान खानच्या चित्रपटाच्या कमाईवर मोठा…

Sikandar Box Office Collection Day 11 salman khan starrer movie made 1.35 crore in wednesday
बॉक्स ऑफिसवर सलमान खानच्या ‘सिकंदर’ चित्रपटाची वाईट परिस्थिती; ११व्या दिवशी फक्त ‘इतकी’चं केली कमाई

Sikandar Box Office Collection Day 11: ‘सिकंदर’ चित्रपटाच्या कमाईत दिवसेंदिवस मोठी घट

Sikandar Box Office Collection Day 10 salman khan starrer movie has made 1.35 crore in tuesday
सलमान खानच्या ‘सिकंदर’ चित्रपटाने १०व्या दिवशी केली ‘इतकी’चं कमाई, आतापर्यंत किती कोटी कमावले? जाणून घ्या…

Sikandar Box Office Collection Day 10: ‘सिकंदर’ चित्रपटाच्या कमाईत दिवसेंदिवस मोठी घट

Sikandar Box Office Collection Day 9
‘सिकंदर’ने ९ व्या दिवशी कमावले फक्त १.७ कोटी! आतापर्यंतची एकूण कमाई किती? सलमानने घेतलेलं मानधन वसूल होईनात…

Sikandar Box Office Collection : ‘सिकंदर’ची फ्लॉप कामगिरी! ९ व्या दिवशी कमावले फक्त १.७ कोटी, एकूण कलेक्शन किती?

salman khan support mithun chakraborty son mimoh in his struggle time actor shared the story
पहिल्याच चित्रपटाच्या अपयशानंतर खचलेला मिथुन चक्रवर्तींचा मुलगा, तेव्हा सलमान खानने केलेली ‘ही’ मदत, जाणून घ्या…

पहिल्याच चित्रपटाच्या अपयशानंतर खचलेला मिथुन चक्रवर्तींचा मुलगा, पण सलमान खानने दिलेली खंबीर साथ, अभिनेत्याने सांगितली आठवण

Chhaava has more occupancy on Day 51 than Sikandar
‘सिकंदर’वर ‘छावा’ भारी! ५१ व्या दिवशी जास्त प्रेक्षकांनी पाहिला छत्रपती संभाजी महाराजांवरील सिनेमा, वाचा कलेक्शन…

Sikandar vs Chhaava : विकी कौशलच्या ‘छावा’चा जलवा कायम, ‘सिकंदर’ बॉक्स ऑफिसवर आदळला

Salman Khan starrer film sikandar to be released on ott this date
बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरलेला ‘सिकंदर’ चित्रपट लवकरच घरबसल्या पाहता येणार? कधी, कुठे? जाणून घ्या…

Sikandar OTT Release: येत्या काही आठवड्यात ‘सिकंदर’ चित्रपट ओटीटीवर होणार प्रदर्शित

Sikandar Box Office Collection Day 7
‘सिकंदर’च्या कमाईत मोठी घट! सलमान खानच्या सिनेमाने ७ दिवसांत कमावले फक्त…; मूळ बजेट किती होतं?

Sikandar Box Office Collection Day 7 : सलमान खानच्या ‘सिकंदर’चं मूळ बजेटही वसूल होईनात…; जाणून घ्या एकूण कलेक्शन

Sikandar Box Office 6 Day Collection Salman khan starrer movie earns 3.75 crore in Friday
‘सिकंदर’ चित्रपटाच्या कमाईत दिवसेंदिवस मोठी घट, सहाव्या दिवशी फक्त ‘इतक्या’ कोटींचा जमवला गल्ला

Sikandar Box Office 6 Day Collection: सलमान खानचा ‘सिकंदर’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर ठरला फ्लॉप

संबंधित बातम्या