scorecardresearch

संजय राऊत

संजय राऊत (Sanjay Raut) शिवसेनेचे मुखपत्र सामनाचे कार्यकारी संपादक आणि खासदार आहेत. ते शिवसेनेच्या (Shivsena) वतीने महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून गेले आहेत. ते २००४ पासून आजपर्यंत सलगपणे राज्यसभेचे सदस्य आहेत. २००५ पासून त्यांच्याकडे राज्यसभेतील शिवसेनेचे नेतेपदही देण्यात आले. याशिवाय त्यांनी अनेक संसदीय समित्यांवर सदस्य म्हणूनही काम केलंय.

संजय राऊत अगदी तरुणपणातच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या विश्वासातील नेते बनले आणि लवकरच त्यांच्यावर सामनात महत्त्वाची जबाबदारी टाकण्यात आली. बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर सामनातील बहुचर्चित अग्रलेख आणि रोखठोक सदरं देखील संजय राऊत यांनी गाजवली. प्रसार माध्यमांमध्ये शिवसेनेची भूमिका प्रखरपणे मांडण्यासाठी ते ओळखले जातात. महाविकासआघाडी (MVA) सरकारच्या स्थापनेतही त्यांचा मोलाचा वाटा आहे. Read More
What Sanjay Raut Said About Rahul Gandhi?
“राहुल गांधी देशाचे भावी पंतप्रधान..”, संजय राऊत यांचं महत्त्वाचं वक्तव्य

राहुल गांधी हे हुकूमशाहीपुढे झुकत नाहीत, त्यांनी त्यांच्या बाण्यातून हे दाखवून दिलं आहे असं संजय राऊत म्हणाले आहेत.

narendra modi sanjay raut
“पंतप्रधानांवर मनी लाँडरिंगचा गुन्हा दाखल करा”, निवडणूक रोख्यांच्या ‘त्या’ माहितीवर बोट ठेवत राऊतांची मागणी

संजय राऊत म्हणाले, जे लोक गुन्हेगार आहेत, लॉटरी किंगसारखे लोक, ज्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, ज्यांच्यावर कारवाया झाल्या आहेत,…

Sanjay Raut criticized BJP by mentioning Name of Congress Gandhi and Nehru
Sanjay Raut on Congress: काँग्रेस, गांधी-नेहरूंचा उल्लेख करत संजय राऊतांनी भाजपाला सुनावलं!

भाजपा एका पुस्तकाचं प्रकाश करणार असून त्याचं नाव ‘काँग्रेस नसती तर काय झालं असतं?’ असं आहे. यावर ठाकरे गटाचे खासदार…

Sanjay Raut ANI
“…तर देशाला स्वातंत्र्य मिळालं नसतं”, भाजपाच्या काँग्रेसवरील पुस्तकाला संजय राऊतांचं प्रत्युत्तर

संजय राऊत म्हणाले, धगधगत्या मणिपूरला नरेंद्र मोदी गेले नाहीत. ते केवळ अहमदाबादच्या व्यापाऱ्यांचाच विचार करतात आणि त्यांनाच भेटतात.

Sanjay raut and narendra modi
लोकसभेच्या निवडणुका जाहीर होताच संजय राऊतांची पंतप्रधान आणि निवडणूक आयोगावर टीका, म्हणाले “मोदी आणि…”

संजय राऊत म्हणाले, आम्ही सर्वच या निवडणुकांना सामोरे जाऊन महाराष्ट्रात आणि देशात परिवर्तनाचा जो चंग बांधला आहे, देशाचं स्वातंत्र्य आणि…

Ambadas Danve will leave the shivsena ubt of Uddhav Thackeray sanjay rauts statement
Sanjay Raut on Ambadas Danve: नाराज अंबादास दानवे उद्धव ठाकरेंची साथ सोडणार? संजय राऊत काय म्हणाले?

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या छत्रपती संभाजीनगर मध्ये अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. माजी खासदार चंद्रकांत खैरे…

Sanjay Raut and Pm Narendra Modi
‘Electoral Bonds घोटाळ्यामुळं भाजपा तडीपार होणार’, संजय राऊत यांचे भाजपावर टीकास्र

निवडणूक रोख्याच्या माध्यमातून भाजपाला हजारो कोटींच्या देणग्या मिळाल्याचे उघड झाले आहे. भाजपाला देणगी देणाऱ्या कंपन्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांनी कारवाई केली…

prakash ambedkar sanjay raut
मविआ वंचितला ‘इतक्या’ जागा देणार, संजय राऊतांनी दिली माहिती; म्हणाले, “त्यांच्या यादीतल्या २७ जागांपैकी…”

खासदार संजय राऊत यांनी काही वेळापूर्वी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी राऊत म्हणाले, वंचित बहुजन आघाडीला आम्ही चार जागा देऊ केल्या…

out of 27 seats 4 seats were proposed for vanchit bahujan aghadi said sanjay raut
Sanjay Raut on Prakash Ambedkar: “२७ पैकी वंचितला ४ जागांचा प्रस्ताव दिलाय”, संजय राऊतांची माहिती

महाराष्ट्रात महायुती व महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत बैठकांचं सत्र चालू आहे. याबद्दल “वंचित बहुजन आघाडीला आम्ही चार जागांचा प्रस्ताव दिला आहे.…

Sanjay Raut is aggressive against Modi and BJP over the Electoral Bond issue
Sanjay Raut on BJP: ‘इलेक्ट्रॉल बाँड’च्या मुद्दयावरुन संजय राऊत मोदी आणि भाजपाविरोधात आक्रमक!

भाजपाला निवडणुका नुसत्या जिंकायच्या नाहीत तर ताब्यात घ्यायच्या आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगात त्यांना यस सर करणारेच लोक हवे आहेत, अशाच…

Sanjay Raut and Pm Narendra Modi
“सर्वाधिक इलेक्टोरल बाँड कुठल्या पक्षाला हे सगळ्यांना माहीत आहे, पंतप्रधान कार्यालय…”, संजय राऊत यांचा टोला

संजय राऊत इलेक्ट्रॉल बाँडवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाविरोधात आक्रमक

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×