शाहरुख खान

बॉलिवूडचा किंग खान अशी ओळख असलेला अभिनेता शाहरुख खान हा हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. दिलीप कुमार आणि अमिताभ बच्चन यांच्यानंतर हिंदी चित्रपटसृष्टीचा विशिष्ट काळ गाजवणारा अभिनेता म्हणूनही त्याला ओळखले जाते. शाहरुखने १९८० च्या काळात फौजी, सर्कस या मालिकांमधून छोट्या पडद्यावर पदार्पण केले. तर १९९२ मध्ये प्रदर्शित झालेल्या दीवाना या चित्रपटाद्वारे त्याने बॉलिवूडमध्ये एंट्री घेतली. कोलकाता नाईट रायडर्स ही आयपीएलमधली टीम विकत घेत क्रिकेटच्या खेळातही संघाचा मालक म्हणून शाहरूखनं एंट्री केली व तिथंही तो यशस्वी झाला. भाराभर सिनेमे न करता मोजक्या चित्रपटांवर भर देण्याचा त्याचा प्रयत्न असतो.Read More
kajol, shahrukh khan, met gala 2025, kajol copied shahrukh khan's look
9 Photos
बॉलिवूडची एव्हरग्रीन जोडी शाहरुख खान आणि काजोल पुन्हा एकदा चर्चेत, ‘हे’ आहे कारण…

पण चित्रपटांशिवाय त्या दोघांमध्ये खूप चांगली मैत्रीही असल्याचे वेळोवेळी सिद्ध झालेले आहे.

bollywood celebrities look at Met Gala 2025
बॉलीवूड मेट फॅशन

भारतीय डिझायनर्सची डिझाइन्स जशी इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवर दिसायला लागली, इंटरनॅशनल फॅशन शोजमध्ये भारतीय डिझायनर्स आणि मॉडेल्सची संख्या वाढली, तशी इंटरनॅशनल मार्केटला…

shah rukh khan and priyanka chopra unknowingly recreated same outfit 19 years ago
अनपेक्षित योगायोग! शाहरुख खान-प्रियांका चोप्राकडून नकळत घडली ‘ही’ गोष्ट; १९ वर्षांपूर्वीचा ‘तो’ फोटो आला समोर

Met Gala 2025 : १९ वर्षांपूर्वीचा ‘तो’ फोटो पाहिलात का? शाहरुख खान-प्रियांका चोप्राने नकळत रिक्रिएट केला पुन्हा तोच लूक…

shah rukh khan met gala look wearing antique jewellery
9 Photos
SRK नावाचं पेडंट, हातात १८ कॅरेट सोन्याची ‘ही’ वस्तू अन्…; ५९ व्या वर्षी शाहरुख खानचं Met Gala मध्ये पदार्पण, पाहा जबरदस्त लूक

Photos : शाहरुख खानचा ‘मेट गाला’च्या रेड कार्पेटवर रुबाबदार अंदाज; गळ्यातील ज्वेलरीने वेधलं लक्ष

Met Gala 2025 Foreign media asks Shah Rukh Khan who he is on red carpet Video viral
…अन् विदेशी मीडियाने शाहरुख खानला ओळखलंच नाही, ‘मेट गाला’च्या रेड कार्पेटवर नेमकं काय घडलं? ‘तो’ VIDEO व्हायरल

Met Gala 2025: शाहरुख खानने विदेशी मीडियाला स्वतःची करून दिली ओळख, म्हणाला…

Met Gala 2025 Updates
Met Gala 2025 Updates : शाहरुख खान, दिलजीत दोसांझ ते प्रेग्नंट कियारा अडवाणी…; सेलिब्रिटींचे हटके लूक एकदा पाहाच…

Manoranjan Updates : मनोरंजन विश्वात बॉलीवूड कलाकारांच्या ‘मेट गाला २०२५’ लूकची चर्चा, पाहा फोटो

10 Indian films banned in Pakistan
13 Photos
शाहरुख खानपासून सलमान खानपर्यंत, या मोठ्या स्टार्सच्या चित्रपटांवर पाकिस्तानात आहे बंदी

पाकिस्तानमध्ये बंदी असलेले १० भारतीय चित्रपट: पाकिस्तानमध्ये अनेक भारतीय चित्रपटांवर बंदी आहे. यामध्ये शाहरुख खान, सलमान खान ते आमिर खान…

Shah Rukh Khan industry debate news in marathi
आतले आणि बाहेरचे हा वादच न पटणारा; अभिनेता शाहरूख खान याचे मत फ्रीमियम स्टोरी

‘चित्रपट क्षेत्रात कायम आतले आणि बाहेरचे हा वाद सुरू असतो, जो मला अजिबात पटत नाही’, असे स्पष्ट मत अभिनेता शाहरुख…

Reverso Tribute Nonantieme enamel watch price
9 Photos
सुहाना खानच्या घड्याळाची किंमत ऐकून बसेल धक्का, तेवढ्या पैशांत मुंबईत घेता येईल घर

Suhana Khan Watch: सुहाना खान स्टायलिश लूकमुळे चर्चेत असते. पण सध्या तिच्या एका घड्याळाची जोरदार चर्चा होतेय.

Shahrukh khan played double roles in these films gave this blockbuster
9 Photos
शाहरुख खानच्या दुहेरी भूमिका पण तरीही ‘हे’ चित्रपट ठरले फ्लॉप, एकाने मात्र कमाईचे नवे विक्रम केले….

शाहरुख खानने त्याच्या चित्रपट कारकिर्दीत अनेक चित्रपटांमध्ये दुहेरी भूमिका साकारल्या आहेत. यातील अनेक चित्रपट फ्लॉप झाले आहेत. पण यशस्वी झालेल्या…

संबंधित बातम्या