राष्ट्रवादी काँग्रेसची शरद पवारांना समर्थन देत मुंबईत जोरदार घोषणाबाजी, अजित पवारांचा उल्लेख ‘घरचा भेदी’ आम्ही आमची वाटचाल संघर्षातून करणार आणि नवी उभारी घेणार असं कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 7, 2024 12:09 IST
“आज राष्ट्रवादी काँग्रेसची स्थिती…”, रोहित पवार यांची सूचक पोस्ट; म्हणाले, “नारायणी सेना त्यांच्या बाजूने…!” रोहित पवार म्हणतात, “अर्जुनानंतर श्रीकृष्णाची नजर उशाशी बसलेल्या दुर्योधनाकडे गेली असता त्यांनी त्यालाही विचारलं तुला काय हवंय? यावेळी…!” By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: February 7, 2024 11:55 IST
CM Shinde on NCP: “बहुमताचं महत्व पुन्हा सिद्ध झालं”, राष्ट्रवादीबाबतच्या निकालावर शिंदेंचं विधान राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली होती. त्यामुळे खरा पक्ष कोणता याबाबतचा निकाल निवडणूक आयोगाकडे होता. हा निकाल आता लागला असून… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 7, 2024 13:34 IST
निवडणूक आयोगाच्या निकालानंतर बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार गटाकडून एकच जल्लोष! | Baramati निवडणूक आयोगाच्या निकालानंतर बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार गटाकडून एकच जल्लोष! | Baramati By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 7, 2024 13:32 IST
“…तेव्हा फुटलेल्या आमदारांची घरवापसी होईल”, अनिल देशमुखांनी सांगितल्या शरद पवार गटातील पडद्यामागच्या हालचाली निवडणूक आयोगाचा निकाल विरोधात गेल्यानंतर शरद पवार गटात अस्थिरता असल्याचा दावा सत्ताधाऱ्यांकडून केला जात आहे. By अक्षय चोरगेUpdated: February 7, 2024 10:42 IST
“निवडणूक आयोगाने लोकशाहीच्या पाठीत खंजीर खुपसला, आता..”, संजय राऊत यांची टीका उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात चर्चा झाल्याची माहितीही संजय राऊत यांनी माध्यमांना दिली. By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 7, 2024 10:23 IST
Maharashtra News: मनसे नेत्यांबरोबर भाजपाची बैठक? देवेंद्र फडणवीस म्हणाले, “ती तर…!” Mumbai News Update, 07 February 2024: महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर! By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 7, 2024 19:17 IST
शरद पवार आणि अजित पवार अशा दोन्ही बाजूने सह्या केलेले पाच आमदार कोण? सध्या कुणाकडे किती संख्याबळ? पाच आमदार आणि एक खासदार यांच्या दोन्ही बाजूंनी सह्या नेमके कुणाच्या बाजूने ही भूमिका गुलदस्त्यात By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 28, 2024 15:35 IST
“निवडणूक आयोगच चोरांना…”, राष्ट्रवादीबाबतच्या निकालावर ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले… निवडणूक आयोग खरोखर स्वतंत्र आणि निष्पक्ष आहे का? असा प्रश्न आमदार आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 7, 2024 10:28 IST
“दिल्लीचा दगा महाराष्ट्राला…”, ‘तो’ व्हिडीओ शेअर करत खासदार अमोल कोल्हेंची निवडणूक आयोगाच्या निकालावर प्रतिक्रिया डॉ. अमोल कोल्हेंनी शेअर केलेला व्हिडीओ नेमका काय? तुम्हीच पाहा! By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कUpdated: February 7, 2024 08:30 IST
“लोकशाहीचा मुडदा पाडणाऱ्यांना..”, निवडणूक आयोगाच्या निकालानंतर फडणवीसांचा उद्धव ठाकरे-शरद पवारांना टोला देवेंद्र फडणवीस यांचा महाविकास आघाडीवरुन उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना टोला By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 7, 2024 09:38 IST
“बुजुर्ग काकांनी उभा केलेला पक्ष…”, मनसेचा अजित पवारांना टोला महाराष्ट्र विधिमंडळातील बहुमताचा आधार घेत एकनाथ शिंदेंचा गट हीच मूळ शिवसेना असल्याचा निकाल यापूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाने दिला होता. त्या… By अक्षय चोरगेUpdated: February 7, 2024 09:02 IST
“लग्नाआधी ३ वर्षे एकत्र राहिलो”, रोहित राऊत आणि जुईली जोगळेकर लिव्ह इन रिलेशनशिपबद्दल म्हणाले, “आई बाबांनी…”
18 प्रसिद्ध अभिनेत्याच्या मुलीचं लग्न थाटात पडलं पार, चार्टर्ड अकाउंटंट आहे जावई, पाहा सोहळ्याचे Photos
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम पृथ्वीक प्रतापला मिळाली मोठी संधी, व्हिडीओ केला शेअर; प्राजक्ता माळीसह हास्यजत्रेचे कलाकार म्हणाले, “व्वा…”