scorecardresearch

“आजचा दिवस महत्त्वाचा आहे, विरोधकांनी राजभवनाच्या मुख्य दारात थांबून…” ; संजय राऊतांचं विधान

जाणून घ्या नेमकं काय म्हणाले आहेत ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज संध्याकाळी शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत.

Shivsena, Sanjay Raut, Saamana, Balasaheb Thackeray Birth Anniversary, BJP
बाळासाहेब असते तर महाराष्ट्रातील भाजपाच्या बेताल माकडचेष्टा पाहून…; संजय राऊतांचं रोखठोक

“महाराष्ट्रात काय तर देशातही बाळासाहेब ठाकरेंपेक्षा मोठा पुरुष निर्माण व्हायचा आहे”

शिवसेनेच्या माजी नगरसेवकाची जमीन प्रकरणात फसवणूक, ५ वर्षांनी आरोपी पिता-पुत्राला अटक

शिवसेनेचे माजी नगरसेवक नवीन गवळी यांच्या फसवणूक प्रकरणी उल्हासनगरमधील पिता पुत्राला ठाणे आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे.

चंद्रकांत पाटील यांनी घेतली राज्यपालांची भेट ; संपूर्ण मंत्रीमंडळ बरखास्त करण्याची केली मागणी

आमदार प्रताप सरनाईक यांच्या छाबय्या विहंग गार्डनच्या दंडमाफी प्रकरणावरून भाजपा आक्रमक

Goa election : “डिपॉझिट गेलं तरी आम्ही लढत राहू, बचेंगे तो और भी लढेंगे” ; संजय राऊतांचं भाजपाला प्रत्युत्तर

“उत्पल पर्रिकर यांच्या वेदना मी समजू शकतो”, असंही बोलून दाखवलं आहे.

Shivsena, Sanjay Raut, Alliance, NCP,
महाराष्ट्रात भविष्यात शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र येणार?; संजय राऊतांचं मोठं विधान, म्हणाले…

गोव्याप्रमाणे महाराष्ट्रातही भविष्यात फक्त शिवसेना आणि राष्ट्रवादीची आघाडी?

Shivsena, Sanjay Raut, Nagar Panchayat Election Result,
नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना चौथ्या क्रमांकावर गेल्यानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

नगरपंचायतींच्या निवडणुकांमध्ये मुख्यमंत्रीपद भूषविणाऱ्या शिवसेनेची चौथ्या क्रमांकावर पीछेहाट

Shivsena, NCP, Ramdas Kadam, Yogesh Kadam, Dapoli Mandangad Nagar Panchayat Result
“शिवसेनेचं खच्चीकरण करायचं आणि राष्ट्रवादीचं बळ वाढवायचं…,” रामदास कदमांच्या मुलाचं मोठं विधान

दापोलीत राष्ट्रवादीची सत्ता आली तर मंडणगड नगरपंचायतीत अपक्ष उभे राहिलेले शिवसेनेचे आठ उमेदवार निवडून आले

subhas chandra bose
नेताजी सुभाषचंद्र बोस कोणाचे?; शिवसेनेचा केंद्रात सत्तेत असणाऱ्या मोदी सरकारला सवाल

“महात्मा गांधी, पंडित नेहरू यांनी नेताजी बोस यांच्यावर अन्याय केल्याचे तुणतुणे भाजपाचे अंधभक्त वाजवीत असतात, पण आता मोदी सरकारनेही नेताजींचा…

शिवसेनेचा बालेकिल्ल्यातच एकनाथ खडसेंना धक्का, बोदवड नगरपंचायतीवर फडकवला भगवा; गिरीश महाजनही अपयशी

बोदवड नगरपंचायतीच्या निकालात शिवसेनेने मुसंडी मारली, ९ जागा जिंकत मिळवला विजय

nitesh rane
Devgad Nagar Panchayat Election Result: शिवसेनेकडून राणेंना मोठा धक्का; नितेश राणेंच्या हातून गेली सत्ता

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगडमधून केंद्रीय मंत्री नारायण राणेंचे पुत्र नितेश राणे यांना धक्का देणारा निकाल

संबंधित बातम्या