मुंबई: मासिक पाळीचा त्रास सहन न झाल्याने अल्पवयीन मुलीची आत्महत्या मासिक पाळीचा त्रास सहन न झाल्याने मानसिक नैराश्यातून एका चौदा वर्षांच्या मुलीने राहत्या घरी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मालाड परिसरात… By लोकसत्ता टीमMarch 27, 2024 22:01 IST
धक्कादायक! मुख्याध्यापकाने शाळेतच घेतला गळफास मेहकर तालुक्यातील जानेफळ येथील एका मुख्याध्यापकाने शाळेतच गळफास घेत आत्महत्या केली. यामुळे तालुक्यासह जिल्ह्याच्या शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. By लोकसत्ता टीमMarch 27, 2024 16:42 IST
पुणे : छळाला कंटाळून महिलेची गळफास घेऊन आत्महत्या; पतीसह सासू, नणंदेविरुद्ध गुन्हा सासरकडील छळाला कंटाळून महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना वाघोली परिसरात घडली. By लोकसत्ता टीमMarch 24, 2024 15:41 IST
लातूरमध्ये मुलीची हत्या करून वडिलांची आत्महत्या कोणत्या कारणामुळे त्यांनी आपल्या सहा वर्षाच्या मुलीला बेडशीटने गळफास दिला व हत्या केली हे कळू शकले नाही. By लोकसत्ता टीमMarch 20, 2024 17:30 IST
धक्कादायक! पुण्यात अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रसाधनगृहात तरुणीची आत्महत्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रसाधनगृहात तरुणीने पेटवून घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. By लोकसत्ता टीमMarch 20, 2024 12:56 IST
खळबळजनक : मुलीची हत्या करत पित्याने घेतला गळफास, पिंपरीतील थेरगाव परिसरातील घटना भाऊसाहेब बेदरे (वय ४३) आणि राज नंदिनी भाऊसाहेब बेदरे (वय ७) वर्षे असं मृत वडील आणि मुलीचं नाव आहे. By लोकसत्ता ऑनलाइनMarch 19, 2024 13:57 IST
कात्रज तलावात तरुणीची उडी मारून आत्महत्या, पोलिसांकडून ओळख पटविण्याचे काम सुरू कात्रज तलावात तरुणीने उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली. अग्निशमन दलाकडून शोधमोहीम राबविण्यात आली. By लोकसत्ता टीमMarch 18, 2024 09:18 IST
वर्धा : संपत्तीचा वाद; बहिणीने केली भावाच्या घरी आत्महत्या संपत्तीचा लोभ भल्याभल्यांना सुटत नाही. त्यात आता वडिलांच्या संपत्तीत लग्न झालेल्या मुलींना पण हिस्सा मिळण्याची झालेली तरतूद सासर माहेर यात… By लोकसत्ता टीमMarch 16, 2024 11:45 IST
हरियाणात रेल्वेच्या डब्यावर चढून तरूणाचा आत्महत्येचा प्रयत्न, वीजवाहिनीला स्पर्श अन् क्षणात…थरारक VIDEO व्हायरल Shocking video: जगभरात आत्महत्या हा एक गंभीर प्रश्न आहे.देशात दरवर्षी आत्महत्येच्या प्रमाणात वाढ होत असून त्यात तरूणांचे प्रमाण अधिक असल्याचे… By ट्रेंडिंग न्यूज डेस्कMarch 14, 2024 10:25 IST
“बाबा, माझ्या मुलांची काळजी घ्या” आत्महत्येपूर्वी व्हिडीओ बनवत तरुणानं गंगेत मारली उडी; हृदयद्रावक घटना व्हायरल कोविड-१९ नंतर वाढलेल्या ताणतणावांच्या पार्श्वभूमीवर वाढत्या आत्महत्या हा एक गंभीर सार्वजनिक प्रश्न म्हणून समोर येऊ लागला आहे. काही घटना इतक्या… By ट्रेंडिंग न्यूज डेस्कMarch 11, 2024 14:17 IST
धक्कादायक! शाळेतील शिक्षिकांकडून मारहाण अन् नववीच्या विद्यार्थ्याने संपवले जीवन शहरातील नवव्या वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक प्रकार समोर आला. By लोकसत्ता टीमMarch 10, 2024 15:55 IST
जळगाव : चोरीच्या गुन्ह्यातील संशयिताची पोलीस कोठडीत आत्महत्या बराच वेळ होऊनही संशयित शौचालयाबाहेर येत नसल्याने सुरक्षारक्षकाने पाहणी केली असता संशयिताने आत्महत्या केल्याचे दिसून आले. By लोकसत्ता टीमMarch 9, 2024 16:44 IST
गुरुचरण सिंगने बेपत्ता होण्यापूर्वी पाठवलेला ‘हा’ मेसेज, प्रसिद्ध निर्मात्याने दिली माहिती; म्हणाले, “भक्ती त्याला आणायला…”
9 Lok Sabha Election 2024 : ना भुजबळ ना गोडसे, महायुतीकडून नाशिकमधून प्रीतम मुंडेंना उमेदवारी? वाचा नेमकं काय घडतंय?
12 प्रसिद्ध अभिनेत्रीने हिमाचल प्रदेशमध्ये गुपचूप केलं लग्न; पतीचं ‘असं’ आहे बॉलीवूड कनेक्शन, पाहा Photos
PHOTO: विद्यार्थ्यानं उत्तरपत्रिकेत ‘जय श्री राम’बरोबर लिहलं असं काही की…पास करणाऱ्या शिक्षकांनाही केलं निलंबित