बुलढाणा : मेहकर तालुक्यातील जानेफळ येथील एका मुख्याध्यापकाने शाळेतच गळफास घेत आत्महत्या केली. यामुळे तालुक्यासह जिल्ह्याच्या शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.

आज, २७ मार्चला  ही बाब उघडकीस आली. रत्नाकर शिवाजी गवारे (५५) असे मुख्याध्यापकाचे नाव आहे. आज पावणेअकराला शाळा सुटल्यानंतर मुख्याध्यापक गवारे त्यांच्या कार्यालयातच बसून होते. शिपायाने येऊन पाहिले असता गवारे यांनी गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. जानेफळ पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहचून पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. गवारे यांच्या आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट झाले नाही.

Chandrapur lover dead bodies,
चंद्रपूर : प्रेमीयुगुलांचे मृतदेह आढळले, हत्या की आत्महत्या? संशय कायम
buldhana farmer heat stroke death marathi news
बुलढाणा : शेतमजुराचा उष्माघाताने मृत्यू, संग्रामपूर परिसरातील घटना
yavatmal theft news
यवतमाळ: पाच चोर, आठ चोऱ्या …घराला कुलूप दिसले की लगेच…
akola wife husband death marathi news
६० वर्षांच्या संसारानंतर पती-पत्नीने एकत्रितपणे घेतला जगातून निरोप
nagpur ram jhula Mercedes car accident marathi news
नागपुरातील ‘हिट अँड रन’ प्रकरणात आरोपी महिलेला जामीन नाहीच, उच्च न्यायालयाने…
akola farmers rasta roko marathi news,
अकोला : कपाशीचे बियाणे मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा ‘रास्ता रोको’, काळ्या बाजारात दुप्पट दराने विक्री
buldhana district hospital
बुलढाणा : जिल्हा रुग्णालयात चक्क स्वाक्षरी घोटाळा! काय आहे प्रकार जाणून घ्या
mist cooling system
विदर्भात उन्हाचा कहर! रेल्वे स्थानकावर मात्र ‘मिस्ट कुलिंग’मुळे गारवा…
gadchiroli Naxalite Surrender marathi news
गडचिरोली : जहाल नक्षलवाद्याचे आत्मसमर्पण; सहा लाखांचे होते बक्षीस…