scorecardresearch

Supriya Sule objected to the statement made by Governor Bhagat Singh Koshyari regarding Shivaji Maharaj
“छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास यांची भेट झाल्याचा पुरावा नाही”; सुप्रिया सुळेंनी दिला ‘हा’ दाखला

समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल?, असे वक्तव्य राज्यपाल कोश्यारी यांनी केले आहे.

लवासा प्रकल्पाबाबत पवार कुटुंबियांवरील आरोपात तथ्य, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निकाल

मुंबई उच्च न्यायालयाने लवासा प्रकल्पावरील एका याचिकेचा निकाल सुनावताना पवार कुटुंबावरील आरोपांमध्ये तथ्य असल्याचं महत्त्वाचं निरिक्षण नोंदवलं आहे.

NCP Supriya Sule reaction to Nawab Malik ED inquiry
“आम्हाला धमकी देत होते…”; नवाब मलिकांच्या ईडी चौकशीवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

ट्विटरच्या मागे लपून अनेक लोक सातत्याने अटक होणार आहे असे ट्विट करत असतात. असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या

“शरद पवार यांचा उदय झाला तो हा दिवस”, सुप्रिया सुळेंकडून ५५ वर्षांपूर्वीच्या आठवणींना उजाळा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज (२२ फेब्रुवारी) आजचा दिवस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा महाराष्ट्राच्या राजकीय…

NCP MP Supriya Sule criticized PM Modi statement on Maharashtra
“त्यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले, काय करायचं ते नंतर बघू”; सुप्रिया सुळेंचा मोदींवर निशाणा

लॉकडाउनच्या निर्णयाऐवजी मध्य प्रदेशचे सरकार पाडण्यात हे सगळे व्यस्त होते, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

amitabh bachchan shares photo of lord vitthal
अमिताभ विठ्ठल भक्तीत लीन; बीग बिंनी शेअर केलेल्या नित्य पूजेच्या फोटोवर सुप्रिया सुळेंचीही कमेंट

अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ट्विटर हॅंडलवरुन श्री विठ्ठलाचा फोटो पोस्ट करत प्रार्थना केली आहे.

supriya-sule-759
“सुप्रिया सुळे यांची कामगिरी राज्य आणि राष्ट्रीय सरासरीच्याही पुढे”, PRS संस्थेची ‘ही’ आकडेवारी देत राष्ट्रवादीकडून कौतुक

राष्ट्रवादी काँग्रेसने ‘पीआरएस’ (PRS) संस्थेच्या अहवालाचा आधार घेत खासदार सुप्रिया सुळे यांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सर्वोत्तम कामगिरी केल्याचं म्हटलं आहे.…

supriya-sule-759
कृषी बिल मागे घेताना चर्चा नाही, पण ड्रगवरील बिलावर ४ तास चर्चा? सुप्रिया सुळे यांची केंद्र सरकारवर सडकून टीका

खासदार सुप्रिया सुळे यांनी आज (१३ डिसेंबर) लोकसभेत एनसीबीमार्फत महाराष्ट्रात सुरु असलेल्या मनमानी कारवाईबाबत मत व्यक्त केलं.

supriya-sule-759
“हे खरंच लाजिरवाणं आहे, जर तुम्हाला राजकीय हल्ला करायचाय तर…”, सुप्रिया सुळेंचा भाजपावर निशाणा!

लोकसभेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.

“पुतण्याबद्दल तर काय सांगावं? त्यांच्या भीतीने…”, आशिष शेलारांचा पवार कुटुंबावर अप्रत्यक्ष हल्लाबोल

भाजपाचे नेते आमदार आशिष शेलार यांनी महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला २ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सडकून टीका केलीय.

संबंधित बातम्या