scorecardresearch

narendra modi volodymyrr zelenskyy
पंतप्रधान मोदींचा युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी फोनवरून संवाद, ‘या’ मुद्द्यांवर झाली चर्चा

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात सोमवारी फोनवरून चर्चा झाली.

रशियाव्याप्त मेलिटोपोलवर युक्रेनचा हल्ला, २ ठार

रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने रविवारी सांगितले, की  युक्रेनने दोनेत्स्क व मेलिटोपोलवर डागलेल्या पाच क्षेपणास्त्रांना गेल्या २४ तासांत निष्प्रभ करण्यात आले.

“युक्रेनियन महिलांवर बलात्कार करण्यासाठी रशियन सैनिकांच्या पत्नींकडूनच प्रोत्साहन”

युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्या पत्नी ओलेना झेलेन्स्का यांनी रशियावर गंभीर आरोप केले आहेत.

The global impact of the Ukraine war
‘युक्रेनी हिवाळ्या’चे जागतिक पडसाद…

युक्रेनवर रशियाने केलेले आक्रमण थांबण्याची चिन्हे नाहीत. युक्रेनचा प्रतिकार दाद देण्याजोगा असला तरी, हिवाळ्यात जगावरही या युद्धाचे परिणाम या ना…

Russia retreat from Kherson
विश्लेषण: खेरसनमधून रशियाने खरंच माघार घेतली? युक्रेनविरोधात नवा डाव की पराभवाच्या दिशेने वाटचाल?

खेरसनमधून रशियाच्या सैन्य माघारीच्या घोषणेबाबत युक्रेनच्या गोटात सांशकता व्यक्त करण्यात येत आहे

vladimir putin
Russia-Ukraine War: पुतीन यांच्या खाजगी सैन्यात ‘एचआयव्ही’ग्रस्त कैद्यांची भरती, ब्रिटनच्या गुप्तचर संस्थेचा दावा

१०० हून अधिक कैद्यांना त्यांच्या आजाराबाबत चिन्हांकित करणारे रंगीत ब्रॅसलेट देत तैनात करण्यात आल्याचा दावा गुप्तचर संस्थेनं केला आहे

nuclear attack and iodine tablets
विश्लेषण : रशिया-युक्रेन युद्धामुळे जगावर अण्वस्त्र हल्ल्याचा धोका, पण पोटॅशियम आयोडाईड गोळ्यांची मागणी का वाढली?

रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धामुळे जगाची चिंता वाढलेली आहे. या युद्धामुळे जगावर अण्वस्त्र हल्ल्याचा धोका निर्माण झाला आहे.

rusia ukrain war
हिवाळय़ाच्या तोंडावर युक्रेनमध्ये वीज संकट ; रशियाच्या क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे यंत्रणांचे मोठे नुकसान

रशियाने गेल्या दोन आठवडय़ांपासून युक्रेनवर क्षेपणास्त्रे आणि आत्मघातकी ड्रोनद्वारे हल्ले सुरू ठेवले आहेत

युक्रेनच्या राजधानीत अनेक स्फोट ; रशियाचा पुन्हा हल्ला, इमारतींचे नुकसान, ढिगाऱ्याखालून १८ जणांची सुटका

यापूर्वी रशियाने कीव्हवर केलेल्या हवाई हल्ल्यांत बहुतांश क्षेपणास्त्रांचा समावेश होता.

संबंधित बातम्या