सलग तीन व्यवहारांतील घसरण थांबल्याने गुरुवारी सोन्याने पुन्हा एकदा तोळ्यासाठी २५ हजार रुपयांवरील भाव कमावला. मुंबईच्या सराफा बाजारातील गुरुवारच्या घाऊक व्यवहारात सोने दरात २१५ रुपयांची वाढ नोंदली गेली. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याचे व्यवहार आता प्रति औंस १,१०० अमेरिकी डॉलरच्या वर गेल्या आहेत. गेल्या ११ पैकी १० सत्रांमध्ये ते सातत्याने घसरले असून, मौल्यवान धातूने गेल्या पाच वर्षांतील तळ नोंदविला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 24th Jul 2015 रोजी प्रकाशित
सोने सावरले, पुन्हा २५ हजारांवर
सलग तीन व्यवहारांतील घसरण थांबल्याने गुरुवारी सोन्याने पुन्हा एकदा तोळ्यासाठी २५ हजार रुपयांवरील भाव कमावला.

First published on: 24-07-2015 at 02:10 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gold price increase