वाढती परराष्ट्र व्यापार तुटीची चिंता आणि त्यात आम भारतीयांचा न सरणारा सोने-हव्यास यांचा धसका घेत केंद्रातील सरकारने सोन्यासह प्लॅटिनम या अन्य मौल्यवान धातूचे आयातशुल्क ४ वरून ६ टक्के करण्याचा निर्णय सोमवारी घेतला. त्यामुळे सोन्याचा भाव प्रति तोळा ६०० रुपयांनी भडकला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 22nd Jan 2013 रोजी प्रकाशित
सोने भडक्याला सरकारची फुंकर
वाढती परराष्ट्र व्यापार तुटीची चिंता आणि त्यात आम भारतीयांचा न सरणारा सोने-हव्यास यांचा धसका घेत केंद्रातील सरकारने सोन्यासह प्लॅटिनम या अन्य मौल्यवान धातूचे आयातशुल्क ४ वरून ६ टक्के करण्याचा निर्णय सोमवारी घेतला. त्यामुळे सोन्याचा भाव प्रति तोळा ६०० रुपयांनी भडकला आहे.
First published on: 22-01-2013 at 03:56 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Governamnet supports to increse in gold rate