Dainik Rashibhavishya Updates: ज्योतिषशास्त्रामध्ये, ग्रह आणि त्यांच्या स्थितीचा आधारे व्यक्तीच्या जीवनावर आणि भविष्यावर होणाऱ्या प्रभावाचा अभ्यास केला जातो. ग्रह आणि नक्षत्रांच्या आधारे व्यक्तीचा स्वभाव, व्यक्तिमत्व आणि भविष्याविषयी माहिती दिली जाते. ज्योतिषशास्त्रात एकूण १२ राशी आहेत. या बारा राशींवर येत्या काळात ग्रहांचा आणि नक्षत्राचा काय प्रभाव दिसून येईल तसेच अंकशास्त्र, चाणक्य नीति द्वारे व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्वाविषयीची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. त्याचप्रमाणे १२ राशींचा दिवस आज कसा जाणार आहे त्याबद्दल आपण या लाईव्ह ब्लॉगमधून घेणार आहोत.

Live Updates

Today’s Horoscope in Marathi 01 August 2025 : आजचे राशिभविष्य लाईव्ह ०१ एप्रिल २०२५

19:11 (IST) 1 Aug 2025

२१ ऑगस्टपासून 'या' ३ राशींना जे हवं ते मिळणार! अचानक धनलाभ तर नोकरीत प्रगती, प्रेमसंबंधांसाठी चांगली वेळ

Shukra Gochar 2025: काही राशींसाठी ही वेळ चांगली असेल, तर काहींसाठी थोडी अडचणीची ठरू शकते. चला तर मग जाणून घेऊया की कोणत्या राशींना फायदा होईल आणि काय परिणाम दिसून येतील. ...वाचा सविस्तर
18:50 (IST) 1 Aug 2025

Baba Vanga Predictions 2025-26: २०२५ मध्ये भूकंप अन् त्सुनामी! २०२६ मध्ये येणार आर्थिक संकट? बाबा वेंगांची भविष्यवाणी

Baba Vangas Predictions 2025: बाबा वेंगा यांचे हे भाकीत खूप चर्चेत होते. चला, याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया... ...सविस्तर बातमी
18:25 (IST) 1 Aug 2025

'या' तारखेला जन्मलेले लोक शनीदेवाच्या कृपेने होतात श्रीमंत! वयाच्या इतक्या वर्षी मिळतो भरपूर पैसा...

Shani Favourite Mulank: हे लोक मेहनतीच्या जोरावर श्रीमंत होतात. ...सविस्तर बातमी
17:06 (IST) 1 Aug 2025

३ महिन्यानंतर शनी महाराजांच्या 'विपरीत राजयोगा'मुळे करोडोमध्ये खेळतील 'या' राशी? धन व बँक बॅलेन्समध्ये होणार बक्कळ वाढ!

Viprit Rajyog 2025: शनी महाराजांचा ‘विपरीत राजयोग’ ठरतोय लॉटरीसारखा! या’ राशींचा चमकेल नशीब, होणार धनसंपत्तीत वाढ...पाहा तुमची रास आहे का यात... ...अधिक वाचा
17:03 (IST) 1 Aug 2025

Chanakya Niti : 'या' चुका केल्या तर सुखाचा संसार मोडायला वेळ लागणार नाही! चाणक्याने स्पष्ट केलं – पुरुषांनी लग्नानंतर काय टाळावं!

Chanakya Niti for Married Mens : चाणक्य नीतिनुसार, पुरुषांनी लग्नानंतर कधीही या चूका करू नये अन्यथा त्यांच्या वैवाहिक आयुष्यात समस्या निर्माण होऊ शकतात. ...अधिक वाचा
17:03 (IST) 1 Aug 2025

Raksha Bandhan 2025: बहिणींनो रक्षाबंधनाला "या" प्रकारची राखी खरेदी करा; भावाचे नशीब बदलेल, प्रगतीसोबतच आर्थिक लाभही होईल

जर तुम्ही तुमच्या भावासाठी सर्वोत्तम राखी शोधत असाल, तर यावेळी तुम्ही रत्नांशी संबंधित राखी बांधू शकता. ...सविस्तर वाचा
16:39 (IST) 1 Aug 2025

मीन राशिभविष्य (Pisces Horoscope Today 1 August)

शक्यतो सौम्य प्रतिक्रिया द्या. वैवाहिक सौख्याला जास्त प्राधान्य द्या. व्यवसाय वाढीचा आनंद घ्याल. ज्येष्ठांचा सल्ला उपयुक्त ठरेल. क्षुल्लक कुरबुरींकडे दुर्लक्ष करा.

15:42 (IST) 1 Aug 2025

कुंभ राशिभविष्य (Aquarius Horoscope Today 1 August)

मनाचा तोल सांभाळावा. योग्य संधीचा लाभ घ्यावा लागेल. उगाच बंधनात अडकू नका. वैचारिक धोरण बदलून पहावे. दिवस काहीसा धावपळीत जाईल.

13:55 (IST) 1 Aug 2025

'स्वतःची ओळख’ निर्माण करण्याची हीच वेळ!' या ५ राशींना बुध देणार रक्षाबंधनाचं मोठं सरप्राइज, तुमची रास आहे का यात?

Mercury rises in Cancer : बुध ग्रहाच्या उदयामुळे या ५ राशींना सकारात्मक परिणाम मिळतील हे सविस्तरपणे जाणून घेऊया. बुधाशी संबंधित उपाय देखील जाणून घेऊया. ...सविस्तर बातमी
13:54 (IST) 1 Aug 2025

मकर राशिभविष्य (Capricorn Horoscope Today 1 August)

व्यवसायातून चांगला लाभ होईल. लहानांशी मतभेदाची शक्यता. घराबाहेर वावरतांना सावध रहा. घरगुती कामात अधिक वेळ जाईल. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल.

13:37 (IST) 1 Aug 2025

धनू राशिभविष्य (Sagittarius Horoscope Today 1 August)

आज कामातून चांगला लाभ होईल. रेस, जुगार यातून नफा कमवाल. वादाच्या मुद्यातून मार्ग काढाल. गृहोपयोगी वस्तू खरेदी कराल. भौतिक सुखात वाढ होईल.

12:52 (IST) 1 Aug 2025

वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Horoscope Today 1 August)

आर्थिक प्रश्न सोडवाल. काही प्रश्न गोडीने सोडवावेत. प्रिय व्यक्तीचा सहवास लाभेल. बोलण्यावर ताबा ठेवावा. वाहन चालवताना काळजी घ्या.

12:33 (IST) 1 Aug 2025

ऑगस्ट महिना 'या' ३ राशींसाठी ठरेल वाईट! एका चुकीमुळे होईल मोठं नुकसान, तब्येतीची काळजी घ्या...

August Zodiac Signs: ऑगस्ट महिन्यात या राशींना अनेक अडचणी येऊ शकतात. कुणावरही डोळे बंद करून विश्वास ठेवू नका. ...अधिक वाचा
12:26 (IST) 1 Aug 2025

तूळ राशिभविष्य (Libra Horoscope Today 1 August)

नातेवाईकांची मागणी पुरवाल. जोडीदाराचा खोटेपणा नाराजी वाढवू शकतो. आकांततांडव करू नका. स्पर्धेत यश मिळवाल. उत्पन्नाच्या नवीन संधी शोधाल.

12:11 (IST) 1 Aug 2025

कन्या राशिभविष्य (Virgo Horoscope Today 1 August)

मित्रमंडळींचे सहकार्य घ्यावे लागेल. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी. संयम ढळू देऊ नका. कौटुंबिक समस्येतून मार्ग निघेल. विशाल दृष्टीकोन बाळगावा.

11:37 (IST) 1 Aug 2025

सिंह राशिभविष्य (Leo Horoscope Today 1 August)

कामाच्या ठिकाणी कौतुक केले जाईल. पचनाच्या तक्रारी जाणवू शकतात. शक्यतो हलका आहार घ्यावा. दिवसाचा उत्तरार्ध मौजमजेत घालवाल. प्रकाश झोतात याल.

11:16 (IST) 1 Aug 2025
ऑगस्टमध्ये गुरुचं दोनदा गोचर! ‘या’ ३ राशी होतील अपार श्रीमंत! प्रमोशनची संधी अन् नशिबाची साथ, प्रेमसंबंधही सुधारतील

Jupiter Transit in August: या गोचरामुळे काही राशींचे नशीब खुलू शकते. या लोकांची करिअर आणि व्यवसायात प्रगती होऊ शकते. काम किंवा व्यवसायासाठी प्रवासाची संधीही मिळू शकते. ...वाचा सविस्तर

11:14 (IST) 1 Aug 2025

कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope Today 1 August)

परिवारातील प्रश्न संवेदनशीलतेने सोडवावेत. भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका. कामाची दिवसभर धांदल राहील. कामाचा ताण नियोजनाने कमी करावा. आपलाच हेका खरा कराल.

10:52 (IST) 1 Aug 2025

मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope Today 1 August)

आर्थिक व्यवहार पूर्ण कराल. कामाच्या ठिकाणी अनुकूल स्थिती राहील. घरातील ज्येष्ठांचे प्रोत्साहन मिळेल. अनावश्यक खर्च टाळावा. तुमचे मनोबल वाढीस लागेल.

10:35 (IST) 1 Aug 2025

वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope Today 1 August)

मानसिक व्यग्रता जाणवेल. कौटुंबिक सौख्याचा विचार कराल. व्यावसायिक अडचण मिटवाल. चांगल्या कामाची योजना आखाल. सर्वांशी गोडीगुलाबीने वागाल.

10:18 (IST) 1 Aug 2025

मेष राशिभविष्य (Aries Horoscope Today 1 August)

स्वत:मध्ये जाणीवपूर्वक बदल करावे लागतील. आवडत्या गोष्टी करण्यावर भर द्याल. दिवस मनाप्रमाणे घालवावा. टीकाकारांकडे दुर्लक्ष करावे. गरजूंना मदत कराल.

09:30 (IST) 1 Aug 2025

९ ऑगस्टला 'या' ५ राशींच्या नशिबी अचानक पैसा! मंगळ आणि शनीच्या युतीमुळे होईल आर्थिक लाभ, येतील सुखाचे दिवस

Zodiac Signs Horoscope: ९ ऑगस्टला शनी आणि मंगळ एकमेकांपासून १८० अंशांवर असतील. त्यामुळे त्यांच्या दरम्यान प्रतियुती योग तयार होईल. हा शक्तिशाली योग ५ राशींसाठी खूपच शुभ ठरेल. ...सविस्तर बातमी
09:11 (IST) 1 Aug 2025

'या' तारखेला जन्मलेल्या मुली असतात खूप हुशार! मेहनत करून मिळवतात मोठं यश, त्यांना खोटं बोलायला अजिबात आवडत नाही...

Numerology Traits: या मूलांकाचा स्वामी ग्रह शनी देव असतो. शनीचा प्रभाव या लोकांना संघर्ष आणि खूप परिश्रम केल्यानंतर यश प्राप्त करून देतो. ...सविस्तर बातमी
08:42 (IST) 1 Aug 2025

११ ऑगस्टपासून 'या' राशींचे चांगले दिवस सुरू! करिअरमध्ये यश तर प्रेमसंबंधांमध्ये जवळीक; वाचा तुमच्या नशिबी काय...

August Hororscope: बुध मार्गी झाल्याने ६ राशींमध्ये सकारात्मक बदल दिसून येऊ शकतात. ...अधिक वाचा
08:40 (IST) 1 Aug 2025

1 August 2025 Horoscope: ऑगस्टच्या पहिल्याच दिवशी 'या' राशींवर लक्ष्मीची कृपा! कामातून चांगला लाभ तर उत्पन्नाच्या नवीन संधी, वाचा मेष ते मीनचे राशिभविष्य

1 August Horoscope in Marathi: आज ऑगस्टचा पहिला दिवस तुमच्या नशिबात नेमकं काय घेऊन येणार आहे, जाणून घेऊया… ...सविस्तर बातमी

today horoscope 01 august 2025

०१ ऑगस्ट राशिभविष्यअपडेट्स (Photo Courtesy- Freepik)