Dainik Horoscope Updates: ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रह आणि त्यांच्या स्थितीचा अभ्यास केला जातो. हे ग्रह वेळोवेळी नक्षत्र आणि राशी बदलतात ज्याचा परिणाम व्यक्तीच्या जीवनावर आणि भविष्यावर होतो. ग्रह आणि नक्षत्रांच्या आधारे भविष्याविषयी माहिती दिली जाते. ज्योतिषशास्त्रात एकूण १२ राशी आहेत. या बारा राशींवर येत्या काळात ग्रहांचा आणि नक्षत्राचा काय प्रभाव होईल याचा अंदाज व्यक्त केला जातो. तसेच ज्योतिष्यशास्त्र आधारे १२ राशींचा स्वभाव आणि व्यक्तिमत्त्वाविषयी अंदाज व्यक्त केला जातो. तसेत अंकशास्त्रानुसार, जन्मतारखेवरून व्यक्तीचा मुलांक शोधला जातो आणि त्यावरून स्वभाव आणि व्यक्तिमत्त्वाविषयी माहिती दिली जाते.चाणक्य नीति देखील व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्वाविषयी माहिती मिळते. १२ राशींच्या भाग्यात काय होईल याबाबत दैनिक, साप्ताहिक, मासिक किंवा वार्षिक राशिभविष्याद्वारे सांगितले जाते.

Live Updates

Dainik Rashibhavishya Updates: आजचे राशिभविष्य ०३ सप्टेंबर २०२५

 

12:32 (IST) 3 Sep 2025

११ तासांनंतर 'या' ३ राशींच्या आयुष्यात चमत्कार! धन-संपत्तीचा कारक शुक्र करणार बुधाच्या घरात प्रवेश; पैशाचा लाभ, कामात बढती अन् मिळेल मोठं यश

Venus Transit: दैत्यांचा गुरु शुक्र जेव्हा बुधाच्या नक्षत्रात जातो तेव्हा त्याचा प्रभाव बारा राशींवर होतो. यामध्ये ३ राशींना विशेष लाभ होण्याची शक्यता आहे. चला तर मग, त्या भाग्यवान राशी कोणत्या ते जाणून घेऊया. ...वाचा सविस्तर
11:35 (IST) 3 Sep 2025

१३ सप्टेंबरपासून 'या' ४ राशींचा सुवर्णकाळ सुरू! पैशांचा वर्षाव तर करिअरमध्ये प्रगती; सूर्य स्वतःच्याच नक्षत्रात करणार प्रवेश

सूर्याचा स्वतःच्या नक्षत्रात प्रवेश मेष ते मीन राशींवर परिणाम करेल. या गोचरामुळे काही भाग्यवान राशींना चांगले फळ मिळेल. ...सविस्तर बातमी
09:40 (IST) 3 Sep 2025

परिवर्तिनी एकादशीला 'या' राशींची होणार भरभराट; कोणाच्या नशिबी धनलाभाचे योग तर कोणाची जुनी कामं लागतील मार्गी

Rashi Bhavishya In Marathi 3 september 2025: तर आज तुमच्या राशीच्या आयुष्यात कशाचे परिवर्तन होणार जाणून घेऊयात... ...सविस्तर वाचा

 

 

आजचे राशिभविष्य ०३ सप्टेंबर २०२५ (फोटो - लोकसत्ता ग्राफिक्स टीम  )