Dainik Horoscope Updates: ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रह आणि त्यांच्या स्थितीचा अभ्यास केला जातो. हे ग्रह वेळोवेळी नक्षत्र आणि राशी बदलतात ज्याचा परिणाम व्यक्तीच्या जीवनावर आणि भविष्यावर होतो. ग्रह आणि नक्षत्रांच्या आधारे भविष्याविषयी माहिती दिली जाते. ज्योतिषशास्त्रात एकूण १२ राशी आहेत. या बारा राशींवर येत्या काळात ग्रहांचा आणि नक्षत्राचा काय प्रभाव होईल याचा अंदाज व्यक्त केला जातो. तसेच ज्योतिष्यशास्त्र आधारे १२ राशींचा स्वभाव आणि व्यक्तिमत्त्वाविषयी अंदाज व्यक्त केला जातो. तसेत अंकशास्त्रानुसार, जन्मतारखेवरून व्यक्तीचा मुलांक शोधला जातो आणि त्यावरून स्वभाव आणि व्यक्तिमत्त्वाविषयी माहिती दिली जाते.चाणक्य नीति देखील व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्वाविषयी माहिती मिळते. १२ राशींच्या भाग्यात काय होईल याबाबत दैनिक, साप्ताहिक, मासिक किंवा वार्षिक राशिभविष्याद्वारे सांगितले जाते.

Live Updates

Today's Horoscope 17 July 2025: आजचे राशिभविष्य  १७ जुलै २०२५

13:28 (IST) 17 Jul 2025

खूप जास्त इमोशनल असतात 'या' तारखेला जन्मलेले लोक, कोणत्याही गोष्टीचा खूप विचार करतात, खूप लवकर रडतात!

Numerology Predictions : प्रत्येक मूलांकचा स्वामी ग्रह वेगळा असतो. मूलांकच्या स्वामी ग्रहावरून त्या संबंधित व्यक्तीच्या जीवनावर प्रभाव पडतात. आज आपण मूलांक २ विषयी जाणून घेणार आहोत. ...सविस्तर बातमी
13:05 (IST) 17 Jul 2025

भगवान शिव 'या' ३ राशींवर करतील विशेष कृपा! ४ ऑगस्टला निर्माण होईल दुर्लभ राजयोग; धन-संपत्तीत वाढ अन् प्रत्येक क्षेत्रात यश

Dwidwadash Yog: ४ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजून १० मिनिटांनी सूर्य आणि गुरु एकमेकांपासून ३० अंशाच्या अंतरावर असतील, त्यामुळे द्विद्वादश योग तयार होत आहे. याच दिवशी गुरु आणि शुक्र एकत्र येऊन गजलक्ष्मी राजयोग तयार करत आहेत आणि सूर्य कर्क राशीत राहून बुधासोबत मिळून बुधादित्य योग तयार करत आहेत. या शुभ योगांमुळे काही राशीच्या लोकांना चांगला फायदा होऊ शकतो. ...सविस्तर बातमी
13:05 (IST) 17 Jul 2025

भगवान शिव 'या' ३ राशींवर करतील विशेष कृपा! ४ ऑगस्टला निर्माण होईल दुर्लभ राजयोग; धन-संपत्तीत वाढ अन् प्रत्येक क्षेत्रात यश

Dwidwadash Yog: ४ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजून १० मिनिटांनी सूर्य आणि गुरु एकमेकांपासून ३० अंशाच्या अंतरावर असतील, त्यामुळे द्विद्वादश योग तयार होत आहे. याच दिवशी गुरु आणि शुक्र एकत्र येऊन गजलक्ष्मी राजयोग तयार करत आहेत आणि सूर्य कर्क राशीत राहून बुधासोबत मिळून बुधादित्य योग तयार करत आहेत. या शुभ योगांमुळे काही राशीच्या लोकांना चांगला फायदा होऊ शकतो. ...सविस्तर बातमी
12:33 (IST) 17 Jul 2025

१०० वर्षांनी श्रावण शिवरात्रीला दुर्मीळ राजयोग! ६ दिवसांनी 'या' राशींना श्रीमंतीची चाहूल लागणार! महादेवाच्या कृपेने घरात येईल पैसा आणि सुख-समृद्धी!

Jupiter Moon rare conjunction: १०० वर्षांनी श्रावण शिवरात्रीला गुरु-चंद्राचा दुर्मीळ राजयोग! 'या' राशींचं नशीब उजळणार, होणार अचानक धनलाभ? ...अधिक वाचा
12:26 (IST) 17 Jul 2025

सप्टेंबरमध्ये 'या' राशींची होईल आर्थिक भरभराट; बुधाच्या कन्या राशीतील प्रवेशाने नोकरीत प्रमोशन अन् व्यवसायात नफा

Budh Gochar 2025 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, बुधाचा कन्या राशीतील प्रवेश काही राशींसाठी फलदायी ठरू शकतो. ...वाचा सविस्तर
12:22 (IST) 17 Jul 2025

ऑगस्ट महिन्यात अचानक पैसा अन् मोठं यश! 'या' ३ राशींचं बदलेल भाग्य, शुक्र तयार करणार दोन राजयोग

Shukra Gochar 2025 Horoscope: ऑगस्टमध्ये शुक्र कर्क राशीत बुधासोबत एकत्र येऊन "लक्ष्मी नारायण योग" तयार करणार आहेत, आणि मिथुन राशीत गुरूसोबत एकत्र येऊन "गजलक्ष्मी योग" तयार करतील. हे दोन्ही योग तयार झाल्यामुळे काही राशींसाठी हा काळ खूपच शुभ ठरू शकतो. ...वाचा सविस्तर
11:10 (IST) 17 Jul 2025

Daily Horoscope: रेवती नक्षत्रात ‘या’ राशींच्या पदरात पडेल यश तर कोणाला ऐनवेळी घ्यावे लागतील निर्णय; वाचा तुमचे राशिभविष्य

Daily Horoscope In Marathi, 17 July 2025: तर रेवती नक्षत्रात तुमचे भाग्य कसे चमकणार हे जाणून घेऊया... ...वाचा सविस्तर
09:32 (IST) 17 Jul 2025

राहुच्या नक्षत्र गोचरने सुरू होईल सोन्याचा काळ! 'या' ४ राशींना मिळणार अपार श्रीमंती आणि राजसुख

Rahu Nakshatra Gochar : राहुच्या नक्षत्र गोचरचा सर्वात सकारात्मक बदल चार राशींवर दिसून येईल. या लोकांना नशीबाची साथ मिळेल. ...अधिक वाचा
08:40 (IST) 17 Jul 2025

ऑगस्ट महिन्यात 'या' तीन राशींवर पडणार पैशांचा पाऊस, सूर्याच्या गोचरने मिळेल अपार श्रीमंती

"Surya Transit in Leo 2025 : प्रत्येक महिन्याला एका राशीतून बाहेर पडून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करतात. १७ ऑगस्ट २०२५ रोजी सूर्य त्याच्या राशीमध्ये म्हणजेच सिंह राशीमध्ये १२ महिन्यानंतर प्रवेश करणार आहे. ...सविस्तर बातमी

Raksha Bandhan Grah Gochar 2025

(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय? वाचा आजचे संपूर्ण राशिभविष्य