Numerology Mulank 1: वैदिक ज्योतिषशास्त्रामध्ये सूर्याला सन्मान, यश, प्रगती आणि सरकारी आणि गैर सरकारी क्षेत्रात उच्च सेवाचा कारक मानले जाते. तसेच सूर्य ग्रहाचा संबंध १ अंकाशी येतो. ज्या व्यक्तीचा जन्म कोणत्याही महिन्याच्या १, १०, १९ आणि २८ तारखेला होतो, त्यांचा मूलांक १ असतो. ते लोक अतिशय आत्मविश्वासू असतात आणि खूप जास्त बुद्धिमान असतात. सूर्य देवाच्या प्रभावाने या राशीचे लोकांना जीवनात सुख सुविधांची कमतरता भासत नाही. या लोकांना नेहमी नशीबाची साथ मिळते. जाणून घेऊ या मूलांक १ असलेल्या लोकांविषयी.

अतिशय बुद्धिमान असतात (They are Very Intelligent)

अंकशास्त्रानुसार, मूलांक १ असलेले लोक हसमुख स्वभावाचे असतात. या लोकांचा स्वाभिमान खूप महत्त्वाचा असतो. त्यांनी एखादी गोष्ट ठरवली तर ती गोष्ट पूर्ण करण्याची पूर्ण क्षमता ठेवतात. कारण त्यांच्यावर सूर्य देवाची विशेष कृपा असते. तसेच हे लोक समाजात वेगळी ओळख निर्माण करणारे असतात आणि यांची वाणी खूप मधुर असते. यांचा आवाज अनेकांना आकर्षित करतो. हे लोक अतिशय बुद्धिमान असतात. त्यांच्यामध्ये नेतृत्व करण्याची क्षमता असते. हे लोक अतिशय ऊर्जावान आणि आत्मविश्वासू असतात.

यशस्वी राजनीतिज्ञ असतात (Successful Politician)

मूलांक १ असलेले लोक यशस्वी राजनीतिज्ञ असतात. हे लोक अतिशय स्वाभिमानी असतात. जर कोणी व्यक्ती यांच्या स्वाभिमानाला ठेस पोहचवत असेल तर ते शांत बसत नाही. तसेच या मूलांक संबंधित लोकांच्या मनात समाजात कल्याण करण्याची भावना असते. हे लोक चांगले मार्गदर्शक असते. शनि देवाच्या कृपेने हे लोक जीवनात खूप यशस्वी होतात. त्यांना आयुष्यात कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही. त्यांनी एखादी गोष्ट करण्याचे ठरवले तर पूर्ण करतात. हे लोक चांगले सलाहकार सुद्धा बनतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या लोकांमध्ये लीडरशिप गुण खूप चांगला असतो. या लोकांजवळ धन संपत्तीची कमतरता भासत नाही. कितीही वाईट परिस्थिती असेल, हे लोक अडचणीच्या वेळी संकटांना घाबरत नाही आणि यांचे दूरदर्शी विचार असतात, जे त्यांना करिअरमध्ये खूप यशस्वी बनवतात.