Shani Vakri in Kumbh: ज्योतिषशास्त्रात, प्रत्येक ग्रह एका विशिष्ट कालावधीनंतर दुसर्‍या राशीत प्रवेश करतो. ज्यावेळी ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याला गोचर, मार्गी आणि वक्री असं म्हटलं जातं. ज्योतिषशास्त्रात शनिदेवाला खूप महत्त्व आहे, जे लोकांना त्यांच्या कर्मानुसार फळ देतात. शनी सध्या स्वतःच्या राशी कुंभ राशीत आहे. २०२४ मध्येही शनि या राशीत राहणार आहे. परंतु शनीची हालचाल वेळोवेळी बदलणार आहे. २९ जून २०२४ रोजी कुंभ राशीत असताना शनि वक्री होईल. शनि १५ नोव्हेंबर २०२४ पर्यंत कुंभ राशीत वक्री राहील. शनिच्या उलट चालीमुळे १३९ दिवस काही राशीच्या लोकांना भरपूर फायदा होण्याची शक्यता आहे. शनीच्या उलट्या चालीचा कोणत्या राशींना फायदा होईल? जाणून घेऊया.

‘या’ राशीच्या लोकांच्या उत्पन्नात होणार वाढ?

मेष राशी

शनिदेव या राशीच्या एकादश भावात वक्री होणार आहेत, त्यामुळे मेष राशीच्या लोकांना शनिच्या उलट चालीचा विशेष लाभ मिळू शकतो. या राशीच्या लोकांना या काळात नवीन नोकरीच्या संधी मिळू शकतात. व्यवसायात चांगले यश मिळू शकते. अचानक आर्थिक लाभ होण्याची चिन्हे आहेत. परदेशातून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवनात आनंद मिळण्याची शक्यता आहे.

Mangal Ruchak Rajyog
४२ दिवस ‘या’ राशींच्या उत्पन्नात होईल प्रचंड वाढ? मंगळदेव मजबूत योग घडवून आणताच होऊ शकतात गडगंज श्रीमंत
Guru Uday 2024
३ जूनपासून ‘या’ राशींचे लोक होतील भाग्याचे धनी? देवगुरुचा उदय होताच उत्पन्नाचे नवे स्त्रोत उघडून होऊ शकतात गडगंज श्रीमंत
चौथ्या तिमाहीत विकासदर ६.२ टक्क्यांपर्यंत मंदावण्याचा अंदाज; तिमाही तसेच आर्थिक वर्षासाठी आकडेवारी ३१ मेला अपेक्षित
Surya Gochar 2024
वाईट काळ संपणार! १ जूनपासून हिऱ्यापेक्षाही जास्त चमकणार ‘या’ ४ राशींचे नशीब? सूर्यदेवाच्या कृपेने होऊ शकतात लखपती 
budh gochar mercury transit in mesh these 3 zodiac sign get more profit astrology
येत्या २४ तासांनंतर हिऱ्यापेक्षाही चमकणार ‘या’ तीन राशींचे नशीब; बुधाच्या मेष राशीतील प्रवेशाने संपणार वाईट काळ
Shukra Nakshatra Parivartan
४८ तासांनी ‘या’ ४ राशींच्या धन व बँक बँलेन्समध्ये होणार बक्कळ वाढ? शुक्रदेवाच्या नक्षत्र बदलामुळे नशीब अचानक पालटणार
Jupiter and Venus will unite after 24 years
आर्थिक समस्या उद्भवणार? २४ वर्षानंतर गुरु आणि शुक्र एकत्र होणार अस्त; ‘या’ राशीच्या व्यक्तींचे भाग्य देणार नाही साथ
shani dev vakri in kumbha rashi
शनिदेव कुंभ राशीत वक्री होताच ‘या’ राशींना मिळेल बक्कळ पैसा; जाणून घ्या, कोणत्या राशींचे नशीब पालटणार?

(हे ही वाचा : १०० वर्षांनी एकाचवेळी २ शुभ राजयोग घडणार; ९ एप्रिलपासून ‘या’ राशींना मिळणार बक्कळ पैसा? होऊ शकतात श्रीमंत )

वृषभ राशी

शनिदेव या राशीच्या दहाव्या भावात वक्री होणार आहेत, त्यामुळे वृषभ राशीच्या लोकांना देखील शनिच्या उलट चालीचा विशेष फायदा होऊ शकतो. या काळात तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये अनेक चांगल्या संधी मिळू शकतात. तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ शकतात. तुम्हाला कोणत्याही जुन्या गुंतवणुकीचा फायदा होऊ शकतो. या काळात तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहू शकते. शनिदेवाच्या कृपेने कोणत्याही कामात यश मिळू शकतो.

वृश्चिक राशी

शनिदेव या राशीच्या चतुर्थ भावात वक्री होणार आहेत, त्यामुळे या राशीच्या लोकांना शनिच्या उलट हालचालीमुळे शुभ परिणाम मिळू शकतात. यावेळी कामात चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. अचानक तुम्हाला कुठूनतरी पैसे मिळू शकतात. तुम्ही नवीन गाडी खरेदी करू शकता. आर्थिक स्थिती दिवसेंदिवस चांगली होण्याची शक्यता आहे. तसेच रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात. विविध स्त्रोतांकडून पैसे मिळण्याची चिन्हे आहेत. 

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे)