Dainik Horoscope Updates: ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रह आणि त्यांच्या स्थितीचा अभ्यास केला जातो. हे ग्रह वेळोवेळी नक्षत्र आणि राशी बदलतात ज्याचा परिणाम व्यक्तीच्या जीवनावर आणि भविष्यावर होतो. ग्रह आणि नक्षत्रांच्या आधारे भविष्याविषयी माहिती दिली जाते. ज्योतिषशास्त्रात एकूण १२ राशी आहेत. या बारा राशींवर येत्या काळात ग्रहांचा आणि नक्षत्राचा काय प्रभाव होईल याचा अंदाज व्यक्त केला जातो. तसेच ज्योतिष्यशास्त्र आधारे १२ राशींचा स्वभाव आणि व्यक्तिमत्त्वाविषयी अंदाज व्यक्त केला जातो. तसेत अंकशास्त्रानुसार, जन्मतारखेवरून व्यक्तीचा मुलांक शोधला जातो आणि त्यावरून स्वभाव आणि व्यक्तिमत्त्वाविषयी माहिती दिली जाते.चाणक्य नीति देखील व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्वाविषयी माहिती मिळते. १२ राशींच्या भाग्यात काय होईल याबाबत दैनिक, साप्ताहिक, मासिक किंवा वार्षिक राशिभविष्याद्वारे सांगितले जाते.
Daily horoscope live updates in Marathi: आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२५
'या' तारखेला जन्मलेल्या लोकांच्या नशीबात संघर्ष आणि गरिबी! 'राहु' त्रास देतो, पण 'ही' गोष्ट केली तर नक्कीच मिळतं यश…
'या' तारखेला जन्मलेल्या लोकांवर प्रेम करू नका? नात्यापेक्षा जास्त महत्त्वाचा असतो पैसा, ब्रेकअप करतील आणि सोसावं लागेल दु:ख
<span style="font-family: inherit;font-size: 1.125rem">आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२५ जुलै २०२५ (फोटो सौजन्य: </span><span style="font-family: inherit;font-size: 1.125rem">फ्रिपीक)</span>