Ardhakedra Yog: ज्योतिषशास्त्रात ग्रहांचा राजा सूर्य आणि दैत्यगुरू शुक्र ग्रहाला खूप महत्वपूर्ण मानले जाते. या दोन्ही ग्रहांमध्ये शत्रुत्व असल्याचे म्हटले जाते, परंतु जेव्हा कुंडलीत हे शुभ स्थितीत असतात तेव्हा ते शुभ फळ देतात. सध्या सूर्य वृषभ राशीत आणि शुक्र मीन राशीत विराजमान आहे. पंचांगानुसार, १७ मे २०२५ रोजी रात्री १० वाजून २५ मिनिटांनी सूर्य-शुक्र एकमेकांपासून ४५ डिग्रीवर असतील. ज्यामुळे अर्धकेंद्र योग निर्माण होईल. या योगाच्या प्रभावाने काही राशींच्या व्यक्तींवर त्याचा शुभ परिणाम पाहायला मिळेल.
‘या’ तीन राशींचे आयुष्य बदलणार
मेष (Mesh Rashi)
मेष राशीच्या व्यक्तींसाठी सूर्य-शुक्राचा अर्धकेंद्र योग खूप अनुकूल सिद्ध होईल. प्रत्येक क्षेत्रात यश मिळवाल. मित्रांची साथ मिळेल. या काळात तुमच्यात सकारात्मक बदल होईल. आनंदी वार्ता कानी पडतील. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. फक्त मेहनत कायम ठेवा. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कुटुंबात शुभकार्ये होतील. आरोग्य तक्रारी बंद होतील. परदेशात जाण्याचे योग आहेत. मानसिक तणावातून मुक्त व्हाल. वैवाहिक जीवन सुखमय असेल.
कर्क (Kark Rashi)
कर्क राशीच्या व्यक्तींसाठीही हा योग खूप फायदेशीर ठरेल. नोकरी, व्यवसायात प्रगती होईल. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. फक्त मेहनत कायम ठेवा. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. कुटुंबीयांसोबत फिरायला जाल. तुमची इच्छा शक्ती मजबूत होईल. आई-वडिलांचा आशीर्वाद तुमच्या पाठिशी असेल. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. फक्त मेहनत कायम ठेवा. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील.
वृश्चिक (Vrushchik Rashi)
हा योग वृश्चिक राशींच्या व्यक्तींसाठीदेखील खूप अनुकूल ठरेल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होण्यास मदत होईल. या काळात तुमच्यात सकारात्मक बदल होईल. आत्मविश्वासात वाढ होईल. आनंदी वार्ता कानी पडतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आयुष्यात सुख-समृद्धी येईल. कुटुंबीयांसोबत प्रवास घडेल. समाजात मानसन्मान वाढेल. या काळात अनेक भौतिक सुखे प्राप्त होतील. नव्या वस्तू खरेदी करू शकाल. कुटुंबीयांचे संबंध चांगले होतील. तीर्थक्षेत्रांना भेट द्याल. नवीन वाहन, प्रॉपर्टी विकत घेऊ शकता.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)