Dainik Rashibhavishya Updates : ज्योतिषशास्त्रामध्ये, ग्रह आणि त्यांच्या स्थितीचा आधारे व्यक्तीच्या जीवनावर आणि भविष्यावर होणार्या प्रभावाचा अभ्यास केला जातो. ग्रह आणि नक्षत्रांच्या आधारे व्यक्तीचा स्वभाव, व्यक्तिमत्व आणि भविष्याविषयी माहिती दिली जाते. ज्योतिषशास्त्रात एकूण १२ राशी आहेत. या बारा राशींवर येत्या काळात ग्रहांचा आणि नक्षत्राचा काय प्रभाव दिसून येईल तसेच अंकशास्त्र, चाणक्य नीति द्वारे व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्वाविषयीचे आज आपण जाणून घेणार आहोत.
Live Updates
बुद्धीचा दाता बुध करणार शनीच्या घरात प्रवेश! या ३ राशींच्या लोकांना मिळेल ऐशो-आरामाचे जीवन, प्रत्येक कामात मिळेल यश
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, बुध २९ जुलै रोजी दुपारी ०४:१७ वाजता शनीच्या नक्षत्र पुष्यात प्रवेश करेल आणि २२ ऑगस्टपर्यंत या नक्षत्रात राहील. ...वाचा सविस्तर
चंद्र 'या' तीन राशींना करणार मालामाल, गुरूच्या राशीतील प्रवेश देणार पैसा अन् प्रतिष्ठा
Chandra Gochar In Dhanu: पंचांगानुसार, चंद्राने ९ जुलै रोजी २०२५ पहाटे ३ वाजून १४ मिनिटांनी धनु राशीत प्रवेश केला आहे. ...वाचा सविस्तर
गुरू पोर्णिमेला गजकेसरी अन् ऐंद्र योगाचा दुर्मिळ संयोग! ५ राशीच्या लोकांना मिळेल पैसा अन् आनंद, उत्पन्नात होईल वाढ
चंद्रावर गुरुची दृष्टी असल्याने गजकेसरी राजयोग होत आहे. याशिवाय शुक्र वृषभ राशीत असल्याने मालव्य राजयोग निर्माण होत आहे. यासह ऐंद्र योग देखील निर्माण होत आहे. ...सविस्तर वाचा
शुक्रदेव देणार अपार पैसा, सूर्याच्या राशीतील प्रवेशाने 'या' तीन राशींचे नशीब फळफळणार, भाग्यही चमकणार
Venus transit 2025: शुक्राच्या या राशीपरिवर्तनाने काही राशींचे भाग्य चमकण्यास मदत होईल. ...सविस्तर बातमी
'या' तारखेला जन्मलेले लोक कमी वयात बनतात श्रीमंत, आयुष्यभर पैशांची कमतरता भासत नाही
Mulank 4 : अंकशास्त्राच्या मदतीने तुम्ही कोणत्याही व्यक्तीच्या हावभावाविषयी जाणून घेऊ शकता. तसेच या द्वारे तुम्ही स्वत:च्या किंवा इतरांबरोबर घडणाऱ्या घटनांविषयी जाणून घेऊन सतर्क राहू शकता. ...अधिक वाचा
Guru Purnima Horoscope: स्वामींच्या कृपेने प्रयत्नांना मिळेल साथ; हातून घडेल चांगले काम; वाचा गुरुवार विशेष तुमचे राशिभविष्य
Aajche Rashi Bhavishya 10 July 2025 In Marathi : यंदा गुरुवारी गुरूपौर्णिमेचा योग जुळून आला आहे. तर त्याचे पुण्य पदरात पाडून घेण्यासाठी तुम्हाला राशीनुसार काय करावं लागेल जाणून घेऊया… ...वाचा सविस्तर
आजचे राशिभविष्य १० जुलै २०२५ : जाणून घ्या आजचे राशी भविष्य आणि त्यासंबंधित विविध घडामोडी...