Dainik Rashibhavishya Updates ज्योतिषशास्त्रामध्ये, ग्रह आणि त्यांच्या स्थितीचा आधारे व्यक्तीच्या जीवनावर आणि भविष्यावर होणार्‍या प्रभावाचा अभ्यास केला जातो. ग्रह आणि नक्षत्रांच्या आधारे व्यक्तीचा स्वभाव, व्यक्तिमत्व आणि भविष्याविषयी माहिती दिली जाते. ज्योतिषशास्त्रात एकूण १२ राशी आहेत. या बारा राशींवर येत्या काळात ग्रहांचा आणि नक्षत्राचा काय प्रभाव दिसून येईल तसेच अंकशास्त्र, चाणक्य नीति द्वारे व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्वाविषयीचे आज आपण जाणून घेणार आहोत.

Live Updates

आजचे राशिभविष्य १० जुलै २०२५ : जाणून घ्या आजचे राशी भविष्य आणि त्यासंबंधित विविध घडामोडी...

12:24 (IST) 18 Jul 2025

१८ वर्षांनंतर निर्माण होईल मंगळ आणि सूर्य देवाची महायुती! या राशींचे चांगले दिवस सुरू होणार, करिअर अन् व्यवसायामध्ये प्रगतीचे योग

Mars Sun Yuti 2025 : मंगळ आणि सूर्य देवाच्या आशीर्वादाने अचानक धन आणि संपत्ती मिळू शकते. ...सविस्तर बातमी
12:23 (IST) 18 Jul 2025

१२ महिन्यांनंतर चंद्र आणि शुक्र निर्माण करणार शक्तिशाली कलात्मक राजयोग! या राशींचे नशीब चमकणार, करिअर अन् व्यवसायात प्रगतीचे योग

Kalatmak Rajyog 2025 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, शुक्र आणि चंद्र एक कलात्मक राजयोग तयार करणार आहेत ज्यामुळे काही राशींचे भाग्य उजळू शकते. ...अधिक वाचा
11:21 (IST) 18 Jul 2025

महालक्ष्मी योग देणार गडगंज श्रीमंती; २६ जुलैपासून 'या' तीन राशींचे नशीब चमकणार

Mahalaxmi Yog 2025: येत्या २६ जुलै रोजी महालक्ष्मी राजयोगाची निर्मिती होत आहे. चंद्र आणि मंगळाच्या युतीने हा राजयोग निर्माण होत आहे, ज्यामुळे काही राशींचे भाग्य बदलू शकते. ...वाचा सविस्तर
10:56 (IST) 18 Jul 2025

शनी-गुरूचा नवपंचम राजयोग देणार बक्कळ पैसा, 'या' तीन राशीच्या व्यक्तींना अपार धनसंपत्तीसह पद-प्रतिष्ठा प्राप्त होणार

Navpancham Rajyog 2025: गुरू ग्रह ऑक्टोबरमध्ये आपली उच्च राशी असलेल्या कर्क राशीत गोचर करणार आहे आणि शनीसह नवपंचम राजयोग निर्माण करणार आहे. या शुभ योगाचा १२ पैकी काही राशींच्या आयुष्यावर प्रभाव पडलेला पाहायला मिळेल. ...सविस्तर बातमी
08:25 (IST) 18 Jul 2025

राहु केतु एकत्र बदलणार चाल! 'या' ३ राशींवर पैशाचा वर्षाव; मिळेल अपार धनसंपत्ती, मान सन्मान अन् यश

Rahu Ketu Transit 2025 : २० जुलै रोजी राहु केतु दोन्ही खळबळ निर्माण करणार आहे. हे दोन्ही क्रूर ग्रह एकत्र नक्षत्र गोचर करणार आहे, ज्याचा थेट परिणाम १२ राशींवर दिसून येईल. राहु आणि केतुच्या नक्षत्र गोचरमुळे ३ राशींना अचानक मोठा धनलाभ मिळू शकतो. ...अधिक वाचा
07:46 (IST) 18 Jul 2025

Daily Horoscope: लक्ष्मी कृपेने कोणाचा सोन्यासम जाणार दिवस? कोणाला इच्छाशक्तीची मदत तर कोणाच्या मनातील चिंता होईल दूर? वाचा राशिभविष्य

Aajche Rashi Bhavishya In Marathi, 18 July 2025: शुक्रवारी तुमच्या दारी कसे येणार सुख जाणून घेऊया... ...सविस्तर बातमी

 

Today Horoscope 10 July 2025

आजचे राशिभविष्य अपडेट १० जुलै २०२५