आजचे राशीभविष्य 3 July 2025 : ज्योतिषशास्त्रामध्ये, ग्रह आणि त्यांच्या स्थितीचा आधारे व्यक्तीच्या जीवनावर आणि भविष्यावर होणार्या प्रभावाचा अभ्यास केला जातो. ग्रह आणि नक्षत्रांच्या आधारे व्यक्तीचा स्वभाव, व्यक्तिमत्व आणि भविष्याविषयी माहिती दिली जाते. ज्योतिषशास्त्रात एकूण १२ राशी आहेत. या बारा राशींवर येत्या काळात ग्रहांचा आणि नक्षत्राचा काय प्रभाव दिसून येईल तसेच अंकशास्त्र, चाणक्य नीति द्वारे व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्वाविषयीचे आज आपण जाणून घेणार आहोत.
आजचे राशिभविष्य ३ जुलै २०२५ : जाणून घ्या आजचे राशी भविष्य आणि त्यासंबंधित विविध घडामोडी...
आता नुसता पैसा; शनी निर्माण करणार केंद्र त्रिकोण राजयोग, 'या' तीन राशीच्या व्यक्ती पैसा, प्रेम अन् प्रतिष्ठा कमावणार
जुलैमध्ये 'या' राशींना मिळणार कर्माचं फळ, बुध - शनिची वक्री करेल मालामाल? धनसंपत्ती प्रतिष्ठेत होईल वाढ
संपत्तीचं दार उघडणार! गुरूच्या नक्षत्रात सूर्याचे गोचर; 'या' चार राशींचं नशीब घेईल उसळी, मिळेल भरघोस संपत्ती
६ दिवसांनी 'या' राशींचे नशीब फळफळणार? देवगुरुच्या उदयामुळे मिळणार चांगला पैसा, यश आणि प्रसिद्धी!
आजचे मेष राशिभविष्य (Aries Horoscope In Marathi)
कामातील काही बाबींमध्ये स्थैर्य लाभेल. व्यावसायिक स्थितीत काही अनुकूल बदल होऊ लागतील. मात्र कोणतेही मोठे निर्णय तूर्तास घेऊ नयेत. कौटुंबिक खर्चाचा पुनर्विचार करावा. सामाजिक गोष्टींचे भान राखावे.
Daily Horoscope: मासिक दुर्गाष्टमीला तुम्हाला कसा मिळणार आशीर्वाद? दुर्गामाता तुमच्या पदरात कसं टाकणार फळ? वाचा १२ राशींचे राशिभविष्य
आजचे राशिभविष्य लाईव्ह ३ जुलै २०२५