Dainik Rashibhavishya Updates: ज्योतिषशास्त्रामध्ये, ग्रह आणि त्यांच्या स्थितीचा आधारे व्यक्तीच्या जीवनावर आणि भविष्यावर होणार्‍या प्रभावाचा अभ्यास केला जातो. ग्रह आणि नक्षत्रांच्या आधारे व्यक्तीचा स्वभाव, व्यक्तिमत्व आणि भविष्याविषयी माहिती दिली जाते. ज्योतिषशास्त्रात एकूण १२ राशी आहेत. या बारा राशींवर येत्या काळात ग्रहांचा आणि नक्षत्राचा काय प्रभाव दिसून येईल तसेच अंकशास्त्र, चाणक्य नीति द्वारे व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्वाविषयीचे आज आपण जाणून घेणार आहोत.

Live Updates

Horoscope Today Live Updates 23 April 2025: आजचे राशिभविष्य लाईव्ह २३ एप्रिल २०२५

19:12 (IST) 23 Apr 2025

४८ तासांनी 'या' राशींची चांदी! १०० वर्षांनी शनिदेव चार ग्रहांशी युती करुन पंचग्रही योग घडवणार; कुणाचा खिसा पैशांनी भरणार?

Panchgrahi Yog: मीन राशीत पंचग्रही योग जुळून येतोय या शुभ योगामुळे काही राशींच्या आयुष्यात अच्छे दिन सुरु शकतात. पाहा तुमची रास आहे का यात... ...अधिक वाचा
16:58 (IST) 23 Apr 2025

आजचे तूळ राशिभविष्य (Libra Horoscope Today in Marathi)

जोडीदाराच्या स्वभावाचे कौतुक कराल. क्षुल्लक गोष्टी नजरेआड कराव्यात. कोणत्या गोष्टीला प्राधान्य द्यावे हे ठरवावे लागेल. कौटुंबिक बाबी शांततेच्या मार्गाने घ्याव्यात. व्यावसायिक लाभाचा दिवस.

15:32 (IST) 23 Apr 2025

नुसता पैसाच पैसा! बुध निर्माण करणार शक्तिशाली केंद्र त्रिकोण राजयोग; 'या' तीन राशींचे नशीब फळफळणार

Bhadra Rajyog 2025: भद्र आणि केंद्र त्रिकोण राजयोग निर्माण होईल. हा राजयोग काही राशींच्या व्यक्तींसाठी अत्यंत लाभदायी सिद्ध होईल. त्या राशींना करिअर, नोकरी आणि पदोपदी यश मिळेल. ...अधिक वाचा
13:59 (IST) 23 Apr 2025

आजचे कन्या राशिभविष्य (Virgo Horoscope Today in Marathi)

धार्मिक कामात मन रमवाल. वडीलधार्‍यांची कौतुकाची थाप पाठीवर पडेल. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. मुलांचे वागणे दुराग्रही वाटू शकते. अती विचार करू नक

13:20 (IST) 23 Apr 2025

आजचे सिंह राशिभविष्य (Leo Horoscope Today in Marathi)

काहीसे धोरणीपणे वागाल. अडचणी वर मात करता येईल. सुट्टीतील प्रवासाचे नियोजन कराल. बौद्धिक चुणूक दाखवण्यास वाव मिळेल. आवडीच्या गोष्टी करण्यावर भर द्याल.

12:41 (IST) 23 Apr 2025

आजचे कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope Today in Marathi)

फायदेशीर गोष्टींकडे अधिक लक्ष द्याल. कौटुंबिक जबाबदारी पार पाडाल. काही गोष्टींची तडजोड करावी लागेल. व्यावसायिक लाभाकडे लक्ष केन्द्रित करावे लागेल. स्त्री सौख्याचा लाभ होईल.

12:41 (IST) 23 Apr 2025

आजचे मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope Today in Marathi)

भावंडांचे उत्तम सौख्य लाभेल. तरूणांशी मैत्री कराल. ओळखीतील लोकांचा फायदा होईल. व्यावहारिक कल्पकता दाखवाल. व्यावसायिक गोष्टींचा योग्य अंदाज बांधावा.

11:47 (IST) 23 Apr 2025

आता टेन्शन सोडा! ५ दिवसांनी शनिदेवाच्या कृपेने 'या' राशी होतील धनवान? शनि महाराज नक्षत्र बदल करताच पैसा येणार, नशीब उजळणार!

Saturn Nakshatra Transit 2025: शनि महाराज नक्षत्र बदल करताच कुणाचं नशीब उजळणार, जाणून घ्या... ...सविस्तर वाचा
10:58 (IST) 23 Apr 2025

Shaktishali Grah Gochar : मे महिन्यात गोचर करणार तीन शक्तिशाली ग्रह, सोन्यासारखे चमकणार 'या' तीन राशींचे नशीब, प्रचंड धनलाभ व श्रीमंतीचा योग; प्रत्येक क्षेत्रात मिळणार यश अन् तगडा नफा

Lucky Zodiac In May Month : मे महिन्यात तीन शक्तिशाली ग्रह बुध, गुरू आणि शुक्र आपल्या चालीमध्ये बदल करणार आहे. या गोचरचा प्रभाव सर्व बारा राशींवर दिसून येईल पण काही राशी अशा आहेत, ज्यांच्यावर याचा शुभ परिणाम दिसेल. ...वाचा सविस्तर
09:06 (IST) 23 Apr 2025

'या' तीन राशींचा सुरू होणार सुवर्णकाळ; शुक्राच्या राशीत निर्माण होणार बुधादित्य राजयोग, अचानक धनलाभ अन् भौतिक सुख देणार

Budhaditya Rajyog: पंचांगानुसार, १५ मे रोजी सूर्य वृषभ राशीमध्ये प्रवेश केला असून २३ मे रोजी बुधदेखील याच राशीत प्रवेश करणार आहे. ...सविस्तर वाचा
08:07 (IST) 23 Apr 2025

जूनपासून 'या' राशींच्या घरी होणार पैशांचा लखलखाट? ५० वर्षांनी 'मालव्य आणि भद्र राजयोग' घडून येताच नशीब क्षणात पालटणार!

Bhadra And Malavya Rajyog: मालव्य आणि भद्र राजयोग निर्मिती होताच, काही राशींना भरघोस आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. ...वाचा सविस्तर
08:06 (IST) 23 Apr 2025

Horoscope Today : कोणाला मिळेल कौतुकाची थाप तर कोणाला रागावर नियंत्रण ठेवावे लागणार; बुधवारी तुमच्या राशीचा दिवस कसा जाणार?

Today Horoscope in Marathi, 23 April 2025 : तर तुमच्या राशीचा बुधवार कसा जाईल हे आपण जाणून घेऊया... ...सविस्तर बातमी
07:56 (IST) 23 Apr 2025

आजचे वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope Today in Marathi)

कामातील चिकाटी सोडू नका. क्षुल्लक कारणांमुळे नाराज होवू नका. खोट्या गोष्टींचा आधार टाळावा. कुटुंबात तुमचा दबदबा राहील. घरगुती जबाबदारी व्यवस्थित पार पाडाल.

07:55 (IST) 23 Apr 2025

आजचे मेष राशिभविष्य (Aries Horoscope Today in Marathi)

पैज जिंकता येईल. कौटुंबिक गोष्टीला प्राधान्य द्याल. मानसिक चंचलता जाणवेल. हजरजबाबीपणे उत्तर द्याल. आपल्या मतावर ठाम राहाल

Horoscope Today Live Updates 23 April 2025 (फोटो सौजन्य: Freepik)