Horoscope Today In Marathi 07 2025 : ज्योतिषशास्त्रामध्ये, ग्रह आणि त्यांच्या स्थितीचा आधारे व्यक्तीच्या जीवनावर आणि भविष्यावर होणार्या प्रभावाचा अभ्यास केला जातो. ग्रह आणि नक्षत्रांच्या आधारे व्यक्तीचा स्वभाव, व्यक्तिमत्व आणि भविष्याविषयी माहिती दिली जाते. ज्योतिषशास्त्रात एकूण १२ राशी आहेत. या बारा राशींवर येत्या काळात ग्रहांचा आणि नक्षत्राचा काय प्रभाव दिसून येईल तसेच अंकशास्त्र, चाणक्य नीति द्वारे व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्वाविषयीचे आज आपण जाणून घेणार आहोत. ग्रह नक्षत्रांची स्थितीनुसार मे महिन्यातील हा आठवडा अत्यंत खास असणार आहे.
आजचे राशिभविष्य लाईव्ह ७ जुलै २०२५: जाणून घ्या आजचे राशी भविष्य आणि त्यासंबंधित विविध घडामोडी...
११ दिवसांनी 'या' राशींचे सुरु होणार वाईट दिवस; बुधाच्या उलट्या चालीनं कोसळणार दु:खाचा डोंगर? कुणाचं होणार आर्थिक नुकसान?
Daily Horoscope: अनुराधा नक्षत्रात चमकणार तुमचं भाग्य! कोणाच्या प्रेमाला नवी दिशा तर कोणाच्या हाती येतील नवीन जबाबदार्या
Today Horoscope In Marathi, 7 July 2025: आज ७ जुलै २०२५ रोजी आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील द्वादशी तिथी आहे. द्वादशी तिथी रात्री ११ वाजून ११ मिनिटांपर्यंत असणार आहे. आज रात्री १० वाजून ३ मिनिटांपर्यंत शुभ योग जुळून येईल. रात्री १ वाजून १२ मिनिटांपर्यंत अनुराधा नक्षत्र जागृत असणार आहे. राहू काळ ७:३० वाजता सुरु होईल ते ९ वाजेपर्यंत असणार आहे. तर तुमच्या आठवड्याची आनंदात होणार का जाणून घेऊया…वाचा सविस्तर
१२ वर्षानंतर गुरू अन् शनी निर्माण करणार दुर्मिळ योग! या राशीचे भाग्य उजळणार, अपार पैसे अन् प्रतिष्ठा मिळण्याचा योग
Shani Budh Rahu Ketu Grah Vakri 2025 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, जुलैमध्ये एक दुर्मिळ योग घडून येत आहेत. यादरम्यान ४ ग्रह वक्री होत आहेत. यात १३ जुलै रोजी शनि वक्री होणार आहे. तसेच बुध १७ जुलै रोजी वक्री होईल. तर राहू आणि केतु आधीच वक्री झाले आहेत. ४ ग्रह एकाचवेळी वक्री होण्याचा हा योग ७२ वर्षांनी जुळून आला आहे. ज्यामुळे काही राशींचे भाग्य चमकू शकते. तसेच या राशींना नोकरीत पदोन्नती मिळू शकते. उत्पन्नात प्रचंड वाढ होऊ शकते. वाचा सविस्तर