Dainik Rashibhavishya Updates: ज्योतिषशास्त्रामध्ये, ग्रह आणि त्यांच्या स्थितीचा आधारे व्यक्तीच्या जीवनावर आणि भविष्यावर होणार्‍या प्रभावाचा अभ्यास केला जातो. ग्रह आणि नक्षत्रांच्या आधारे व्यक्तीचा स्वभाव, व्यक्तिमत्व आणि भविष्याविषयी माहिती दिली जाते. ज्योतिषशास्त्रात एकूण १२ राशी आहेत. या बारा राशींवर येत्या काळात ग्रहांचा आणि नक्षत्राचा काय प्रभाव दिसून येईल तसेच अंकशास्त्र, चाणक्य नीति द्वारे व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्वाविषयीचे आज आपण जाणून घेणार आहोत.

Live Updates

Daily horoscope updates in Marathi: आजचे राशिभविष्य १२ जुलै २०२५

16:21 (IST) 12 Jul 2025

शनी महाराज उद्यापासून १३९ दिवस 'या' प्रिय राशींना देणार प्रचंड पैसा? शनीच्या वक्री चालीने होऊ शकतात लवकरच कोट्याधीश?

Shani Vakri 2025: १३ जुलैपासून शनीच्या वक्री चालीचा प्रभाव, कोणत्या राशींना मिळणार अचानक धनलाभ? ...सविस्तर वाचा
14:39 (IST) 12 Jul 2025

आजचे कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope In Marathi)

मनाच्या चंचलतेला आवर घालावी लागेल. कृतीला अधिक महत्त्व द्यावे. फसव्या लोकांपासून सावध राहावे. अति विचाराने थकवा जाणवेल. सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा.

13:37 (IST) 12 Jul 2025

ऑगस्टपासून पैसाच पैसा! बुधाच्या उदयानं 'या' राशींचं नशीब उजळणार, आर्थिक लाभ अन् प्रत्येक कामात मिळेल यश

Mercury Rise: या भाग्यशाली राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया… ...वाचा सविस्तर
13:36 (IST) 12 Jul 2025

Baba Vanga Predictions July 2025: जुलैपासून 'या' ३ राशींचा सुवर्णकाळ सुरू! २०२५च्या उत्तरार्धात धनलाभाची संधी; बाबा वेंगांची भविष्यवाणी

Baba Vanga's Predictions July: या भाग्यवान राशींच्या लोकांना स्थिरता, आर्थिक लाभ आणि नव्या संधी मिळतील. चला तर मग पाहूया त्या तीन भाग्यशाली राशी कोणत्या आहेत… ...सविस्तर बातमी
13:06 (IST) 12 Jul 2025

आजचे मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope In Marathi)

एकसूत्री विचार करावा. धरसोडपणे कामे करू नयेत. कामातील बदलांकडे विशेष लक्ष ठेवा. क्षणभराच्या आनंदाने हुरळून जाऊ नका. मानसिक शांततेला प्राधान्य द्यावे.

12:41 (IST) 12 Jul 2025

आजचे वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope In Marathi)

आर्थिक प्रश्न मिटतील. वादाचे प्रसंग कटाक्षाने टाळावेत. मानापमानाच्या प्रसंगातून जावे लागू शकते. जवळच्या प्रवासाचा योग संभवतो. श्वसनाच्या विकारांपासून जपावे.

11:48 (IST) 12 Jul 2025

रक्षाबंधनापासून 'या' चार राशींची नुसती चांदी; ग्रहांचे दुर्मिळ योग देणार धनसंपत्ती आणि करिअरमध्ये मोठा बदल

Raksha Bandhan 2025: ९ ऑगस्ट रोजी मंगळ आणि अरूण एकमेकांपासून १२० डिग्रीवर असतील. ज्यामुळे नवपंचम राजयोग निर्माण होईल. तसेच मंगळ आणि शनी एकमेकांपासून १८० डिग्रीवर असतील यामुळे प्रतियुती निर्माण होईल. ...सविस्तर वाचा
10:38 (IST) 12 Jul 2025

भगवान शिवच्या प्रिय तीन राशी कोणत्या? मिळतो पैसा, प्रेम आणि प्रतिष्ठा!

Mahadev’s Favourites Rashi : ज्योतिषशास्त्रामध्ये काही अशा राशींविषयी सांगितले आहे ज्या शिवच्या अत्यंत प्रिय राशी आहेत. त्या राशी कोणत्या, हे आज आपण जाणून घेणार आहोत. ...सविस्तर वाचा
10:24 (IST) 12 Jul 2025

नागपंचमीपूर्वीच मिथुनसह 'या' राशींना होणार मोठा धनलाभ? मंगळाच्या नक्षत्र बदलामुळे नशिबी श्रीमंतीचे योग, तुमची रास कोणती?

Mars Gochar 2025: मिथुनसह 'या' राशींवर मंगळाची कृपा, नागपंचमीपूर्वी मिळेल अनपेक्षित धनलाभ? पाहा तुमची रास आहे का यात... ...वाचा सविस्तर
09:05 (IST) 12 Jul 2025

४ दिवसानंतर अचानक धनलाभ होणार; सूर्याचे राशी परिवर्तन 'या' तीन राशींना मान-सन्मान अन् यश, पैसा देणार

Surya Gochar in Kark: पंचागानुसार, नुकताच सूर्याने बुध ग्रहाच्या मिथुन राशीत प्रवेश केला असून सूर्य १६ जुलै २०२५ रोजी रात्री संध्याकाळी ५ वाजून ४० मिनिटांनी कर्क राशीत प्रवेश करणार आहे. ...सविस्तर बातमी
08:47 (IST) 12 Jul 2025

आजचे मेष राशिभविष्य (Aries Horoscope In Marathi)

सेवाभावी वृत्तीने कामे करावीत. मात्र व्यवहारी दृष्टीकोन बाजूला सारून चालणार नाही. मनमोकळे विचार करावेत. उगाचच बंधनात अडकून राहू नका. कौटुंबिक सौख्य उत्तम राहील.

08:04 (IST) 12 Jul 2025

Weekly Horoscope 14 To 20 July 2025: या आठवड्यामध्ये निर्माण होईल शक्तिशाली बुधादित्य योग! या राशींना मिळेल नशीबाची साथ, जाणून साप्ताहिक राशीभविष्य

मेष, वृषभ, कर्क, सिंह, मिथुन, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन यांचे साप्ताहिक राशिभविष्य जाणून घेऊया… ...वाचा सविस्तर
07:49 (IST) 12 Jul 2025

Today’s Horoscope: तुमच्या राशीच्या कुंडलीत शनी महाराज काय बदल घडवणार? आर्थिक प्रश्न मिटणार की तुम्हाला विचारांची दिशा बदलावी लागणार?

Aajche Rashi Bhavishya, 12 July 2025: शनिवारी शनिदेव आज तुम्हाला कसा आशीर्वाद देणार जाणून घेऊया... ...अधिक वाचा

Daily horoscope in Marathi

आजचे राशिभविष्य १२ जुलै २०२५ (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)