Horoscope Today In Marathi, 09 June 2025 : ज्योतिषशास्त्रामध्ये, ग्रह आणि त्यांच्या स्थितीचा आधारे व्यक्तीच्या जीवनावर आणि भविष्यावर होणार्या प्रभावाचा अभ्यास केला जातो. ग्रह आणि नक्षत्रांच्या आधारे व्यक्तीचा स्वभाव, व्यक्तिमत्व आणि भविष्याविषयी माहिती दिली जाते. ज्योतिषशास्त्रात एकूण १२ राशी आहेत. या बारा राशींवर येत्या काळात ग्रहांचा आणि नक्षत्राचा काय प्रभाव दिसून येईल तसेच अंकशास्त्र, चाणक्य नीति द्वारे व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्वाविषयीचे आज आपण जाणून घेणार आहोत. ग्रह नक्षत्रांची स्थितीनुसार मे महिन्यातील हा आठवडा अत्यंत खास असणार आहे.
आजचे राशिभविष्य लाईव्ह ०९ जून २०२५: जाणून घ्या आजचे राशी भविष्य आणि त्यासंबंधित विविध घडामोडी...
१२ वर्षानंतर निर्माण होतील ३ शक्तिशाली राजयोग! या ३ राशींच्या लोकांना अचानक होईल धनलाभ! पद्दोनत्ती होण्याची शक्यता
आजपासून ‘या’ ३ राशींचे नशीब पालटणार? शक्तीशाली ‘महालक्ष्मी राजयोग’ घडून येताच प्रत्येक कामात मिळणार यश!
Mahalakshmi Yog 2025 impact In Marathi: ज्योतिषशास्त्रामध्ये असे अनेक शुभ योग आहेत, हे योग कुंडलीत असतील तर व्यक्तीला कशाचीही कमी पडत नाही. या शुभ योगांना राजयोग म्हणतात. यामध्ये व्यक्तीला त्याच्या सत्कर्माचे अत्यंत शुभ फळ मिळतात. त्याला राजाप्रमाणे जीवन आणि भौतिक सुख-सुविधा मिळतात. ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या स्थितीनुसार निर्माण होणारे राजयोग काही राशींच्या नशिबाचे दार उघडतात, असे म्हणतात. असाच एक शक्तिशाली ‘महालक्ष्मी राजयोग’ ९ जून २०२५ रोजी तयार होतोय, जो काही निवडक राशींवर लक्ष्मीमातेची कृपा घेऊन येणार आहे. चंद्र आणि मंगळ यांचा खास संयोगातून हा योग निर्माण होत असून, त्याचा प्रभाव काही राशींवर राहणार आहे. वाचा सविस्तर

Weekly Numerology Prediction: या आठवड्यात मूलांक सातच्या लोकांना मिळेल पैसा अन् प्रसिद्धी, मिळेल आनंदाची बातमी, जाणून घ्या साप्ताहिक अंकभविष्य
३० वर्षांनंतर निर्माण होतोय बुध-शनीचा शक्तिशाली योग; पुढील दोन महिन्यांतच 'या' राशींचे नशिबाचे दरवाजे उघडणार! कोण ठरणार भाग्यवान?
Daily Horoscope: मेष ते मीनपैकी कोणाच्या नशिबात शिव योग घडवणार बदल? काम, खर्च व नात्यांची स्थिती कशी असणार? जाणून घ्या राशिभविष्य
आजचे राशिभविष्य लाईव्ह ०९ जून २०२५